माणगाव येथे उद्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन..
माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांनी विरंगुळा केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला कुडाळ:- सिंधुदुर्ग जेष्ठ नागरिक सेवा संघ शाखा माणगाव पंचक्रोशी यांच्या वतीने माणगाव येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र याचा उद्घाटन सोहळा उद्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10. वाजता गणेश पूजन करून होणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग ज्येष्ठ नागरिक संघ माणगाव कार्यकारणी…
