सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न..!

केंद्रीय मंत्रिमंडळात ना श्रीपाद नाईक यांची वर्णी लागली त्याबद्दल अभिनंदन ठराव! भंडारी समाजाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्याने नियोजन करावे:जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच सभा कुडाळ येथे नुकतीच जिल्हाध्यक्ष श्री रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालीयावेळी केंद्रीय मंत्री मंडळात भंडारी समाजाचे जेष्ठ नेते ना श्रीपाद नाईक…

Read More

You cannot copy content of this page