इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न..!

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर २ येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. परिषदेचा प्रारंभ विद्यादेवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेहा सावंत यांनी केंद्रप्रमुख श्री. ठाकूर सर यांच्यासह उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित…

Read More

You cannot copy content of this page