भाजप कुडाळ मंडलाची ‘सेवा पंधरवडा कार्यशाळा’ संपन्न

कुडाळ प्रतिनिधी भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दिनांक 17 सप्टेंबर रोजी असून, त्या अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर 2025 (मा. पंतप्रधान यांचा वाढदिवस) ते 2 ऑक्टोबर 2025 (महात्मा गांधी जयंती) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सदर सेवा पंधरवड्याच्या कालावधीत विविध सेवा उपक्रमांचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या कुडाळ मंडलामार्फत करण्यात येणार…

Read More

भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन

सेवा पंधरवडा अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड. राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून ‘सेवा पंधरावड्याचे आयोजन’ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्र पिता…

Read More

You cannot copy content of this page