शासकीय विश्रामगृह ओरोस येथे हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांची सभा संपन्न..
चालू वर्षातील नजीकच्या पाच स्पर्धांचे नियोजन व महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा सिंधुदुर्ग प्रतिनिधी हौशी कबड्डी खेळाडू संघटना सिंधुदुर्ग यांची सभा आज शासकीय विश्रामगृह ओरोस या ठिकाणी पार पडली सभेत जिल्ह्यातील हौशी कबड्डी खेळाडू संघटनेचे पदाधिकारी व 19 संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते या सभेत येत्या नजीच्या काळात होणाऱ्या 7 स्पर्धांचे यशस्वी नियोजन करण्यात आले व या…
