आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती! घावणळे-माणगाव यांना नानेली येथे जोडणाऱ्या ब्रिजसाठी १० कोटींचा निधी मंजूर. कुडाळ प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे माणगाव व घावनळे यांना जोडणाऱ्या नानेली येथील कर्ली नदीवर १० कोटींच्या नवीन पुलाला मंजुरी मिळाली असून गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. नानेली येथे कर्ली नदीवर पूल नसल्याने स्थानिकांना…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ७ विद्यार्थ्यांची सीमेन्समध्ये निवड….

सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ७ विद्यार्थ्यांची सीमेन्स या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. कंपनीतर्फे आयोजित पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध तांत्रिक चाचण्या आणि मुलाखतींमधून कॉलेजच्या ७ विद्यार्थ्यांनी अंतिम निवडीत स्थान मिळवले._ ही निवड कंपनीच्या गोवा…

Read More

राज ठाकरे यांच्या जन्मदिवस मनसेच्या वतीने श्री देव कलेश्वर मंदिर तलाव येथे धार्मिक तसेच पर्यावरण पूरक पारंपारिक वृक्षांचे रोपण करून साजरा

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची संकल्पना राज ठाकरे जन्मदिवसाच्या औचित्य साधून पंचवीस पारंपरिक फळ तसेच फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात कलेश्वर मंदिर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन विविध प्रकारचे पक्षी तसेच फुलपाखरे यांचा अधिवास वाढावा व याच अनुषंगाने पर्यटन वृद्धी ही होईल ज्यामुळे व्यापार वाढेल या दृष्टिकोनातून हे वृक्ष लागवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात…

Read More

तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा कोमसाप मालवण शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केला यथोचित सन्मान

मालवण प्रतिनिधी तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्याच्या सभागृहात थाटात संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कोमसाप मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी स्वतः उपस्थित होते. यावेळी तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात कोमसाप सदस्यांनी हॅट्ट्रिक केल्याने…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळ ते गोवा जेटीपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा चिपी विमानतळावर विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे

मुंबई ते विजयदुर्ग प्रमाणे बंद पडणारी जलवाहतूक सुरू करुन नेमकं काय साध्य होणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकीत चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे जाहीर केले. काही दिवसापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठा गाजावाजा करत मुंबई भाऊचा धक्का ते विजयदुर्ग जलसेवा सुरू केली…

Read More

सावंतवाडीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम उत्साहात संपन्न;पर्यावरण रक्षणासाठी भाजपाचा संकल्प

सावंतवाडी प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे सर्वोदय नगर येथे आयोजन करण्यात आले होते. कांचन, मोहगणी, बहावा अशा प्रकारची 15 झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. ‘एक पेड माँ के नाम’ अभियानावर भर- भारतीय जनता पार्टी…

Read More

आडारी येथे सभामंडपासाठी मा.आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून २० लाखाचा निधी

आडारी ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार मालवण प्रतिनिधी तालुक्यातील आडारी येथील श्री गणेश मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी २० लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्याबद्दल आडारी येथील ग्रामस्थांनी काल संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून वैभव नाईक यांना श्री गणेश मंदिर येथे निमंत्रित करून शाल श्रीफळ देऊन त्यांचा भव्य सत्कार…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट

ऑटोमोबाईल रेडिएटरमधील संशोधनाबद्दल संस्थेकडून विशेष गौरव… सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये नॅनोपार्टिक्युलेट बायनरी फ्लुइडच्या सहाय्याने उष्णता हस्तांतरण वाढविणे या विषयावर संशोधन पूर्ण केले. या संशोधनाचा उपयोग वाहनांच्या रेडिएटरची…

Read More

जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्यावतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री ओटवणे हायस्कूलच्या…

Read More

हार्दिक शुभेच्छा..!! हार्दिक शुभेच्छा..!! हार्दिक शुभेच्छा..!!

सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. विक्रांत विकासभाई सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुक शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी शांतिनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, सावंतवाडी जि. प. माजगाव विभाग व जि. प. मतदारसंघ महायुतीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते युवा सिंधु फाउंडेशन, सिंधुदुर्ग नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी

Read More

You cannot copy content of this page