माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवार दि.२१ मार्च रोजी सायं ७ वाजता…

Read More

💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.!

||खबरदार कोकण न्यूज //ADVT// 🌷🎂🌹कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय *मा.आमदार निलेशजी राणे* साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 💐🎂💐 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 ‌‌ 🙏:- शुभेच्छुक -:🙏 🔸श्री.पी.के‌.परब🔸 (शासकीय ठेकेदार) (कार्याध्यक्ष:आंजिवडे घाट कृती समिती) 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

Read More

💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.!

||खबरदार कोकण न्यूज //ADVT// 🌷🎂🌹कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय *मा.आमदार निलेशजी राणे* साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 💐🎂💐 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 ‌‌ 🙏:- शुभेच्छुक -:🙏 🔸श्री.बाळा सावंत 🔸 (युवासेना उपतालुका प्रमुख कुडाळ) 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

Read More

माणगाव खोऱ्यातील आंबा काजू बागायतदार यांची नियोजन बैठक माणगाव येथे पार पडली

उद्योजक आणि बागायतदार एम के गावडे यांनी केले मार्गदर्शन शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १२ रोजी होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाला माणगाव खोऱ्यातील बागायतदार मोठ्या संख्येने सहभागी होतील माणगाव प्रतिनिधी माणगाव खोऱ्यातील आंबा काजू नुकसान भरपाई मिळावी यासाठी १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या अनुषंगाने आंबा काजू बागायतदारांची नियोजन बैठक माणगाव येथे…

Read More

कुडाळ तालुक्यातील प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान तातडीने द्या

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुक्यातील प्रधान मंत्री आवास योजना लाभार्थी यांनी घरे बांधून पुर्ण केली अशा लाभार्थीना अनुदान त्वरित वितरित करा अशा प्रकारची मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने मा आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार नुकतीच करण्यात आली! पक्षाच्या वतीने आज कुडाळ गटविकास अधिकारी श्री प्रफुल्ल वालावलकर…

Read More

कुडाळ वनपरिक्षेत्रातील चाफेली जंगलात ‘सप्तरंगी’ औषधी वनस्पतींची अवैध तोड प्रकरणी एकाला ताब्यात

कुडाळ वनविभागाची धडक कारवाई कुडाळ (प्रतिनिधी) सावंतवाडी वनविभाग अंतर्गत कुडाळ वनपरिक्षेत्रातील चाफेली वन परिमंडळामध्ये नेरूर कर्याद नारूर पश्चिम नियतक्षेत्रातील शासकीय राखीव जंगलात ‘सप्तरंगी’ या औषधी वनस्पतीची अवैध तोड करून मुळे काढून वाहतूक करणाऱ्या इसमास वनविभागाने अटक केली आहे. या कारवाईत २६ पोत्यांमध्ये भरलेला ९६१ किलो वजनाचा सुमारे ५६ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

Read More

कणकवली शिवसेना शाखेत ०६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन* कणकवली प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ०६ मार्च २०२६ रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ०९ वाजता श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात…

Read More

झाराप येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वाचवण्यासाठी शिवप्रेमींची बैठक संपन्न

२ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा:ॲड सुहास सावंत यांची घोषणा कुडाळ प्रतिनिधी प्रशासनाने शब्द दिल्याप्रमाणे जुन्या शिवरायांच्या पुतळ्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून पूर्णाकृती स्मारक केले जात नाही तोपर्यंत जुन्या पुतळ्याला हात लावणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते. त्यातच पूर्वीपासून असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे विधिवत विसर्जन करण्या आधीच, जो नवा गटावरील ११००० व्होल्ट एमएसईबी डीपी शेजारी धोकादायक…

Read More

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा तृतीय क्रमांक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत प्राथमिक गटातील पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी) विभागात गणेश भिकाजी नाईक यांनी ‘इतिहासाची साधने – अनुभवातून ज्ञानाकडे’ या नवोपक्रमाच्या माध्यमातून तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातील शिक्षकांच्या अध्यापनात नाविन्यता वाढवणे, शैक्षणिक…

Read More

सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका.

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक उत्पन्न असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला आहे या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री मनीष दळवी जयप्रकाश चमनकर माजी पंचायत समिती सभापती वेंगुर्ला,श्री.नितीन मांजरेकर पंचायत समिती सदस्य वेंगुर्ला, श्री….

Read More

You cannot copy content of this page