*मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्रामसडक विभागाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्या संदर्भात मागणी.*

सध्या तरी नविन प्रोग्राम नाही व निधी अभाव अडचण ;, अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाकडे बोलून दाखवली खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळा ने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेत कुडाळ मालवण तसेच वेंगुर्ला येथील ग्रामीण भागातील PMGSY , CMGSY प्रस्तावित नवीन रस्ते आणि सबंधीत विभागाच्या जुन्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चर्चा…

Read More

कुडाळ भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना पक्षाचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली, या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांनी नवनिर्वाचित उपसरपंच श्री राजेंद्र राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून…

Read More

कुडाळ तहसीलदार कार्यालयातील नाईक पदावर काम करणारे श्री चंद्रकात न्हावेलकर यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मान!

नाईक पदावर काम करणारी व्यक्ती सुध्दा शासनाचे इमाने इतबारे काम करु शकतात:कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे. कुडाळ प्रतिनिधी महसुल दीनाचे औचित्य साधून आज कुडाळ तहसीलदार कार्यालयात महसुल मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कुडाळ तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक पणे काम करणारे कारकुन श्री चंद्रकात न्हावेलकर…

Read More

कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले काम पक्ष हितासाठी करा आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्या मित्र पक्षाला त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नका असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील सखी ग्रामसंघाच्या सदस्य व सीआरपी राजीनामा देणार:माजी सरपंच सौ अर्चना बंगे

सखी ग्रामसंघाची सर्वसाधारण सभा बोलावून मार्गदर्शन करण्याची मागणी करुनही दुर्लक्ष करण्यात आला असुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उदय पाटील यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याने या पुढे हुमरमळा वालावल गावातील सखी ग्रामसदस्य उमेद शी संलग्न न रहाता स्वतंत्र कारभार करतील असे हुमरमळा वालावल सरपंच सौ अर्चना बंगे यांनी सांगितले सौ बंगे बोलताना…

कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्गच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचे ठोस पाऊल

सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार,सिंधुदुर्गमधील रेल्वे सुविधांबाबत सकारात्मक निर्णय होणार नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे वाढविणार कणकवली प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सोमवारी भेट घेणार असून, या बैठकीत तिकीट सुविधा, जलदगाड्यांचे थांबे, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे…

Read More

शासकीय जागेवरील देशद्रोही आरोपींची दुकाने त्वरित हटवा

सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांची मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी १ ऑगस्ट २०२५ साटेली-भेडशी गावातील बाजारपेठेत शासकीय जागेवर अतिक्रमण करून चालवण्यात येणाऱ्या दुकानदारांविरोधात सकल हिंदू समाजाने तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रशासनाला ठणकावून इशारा दिला असून, “देशद्रोही कृत्य करणाऱ्या संबंधितांची दुकाने आठ दिवसात जमीनदोस्त करा, अन्यथा आम्ही…

Read More

हुमरमळा वालावल गावातील गुरांना लम्पी आजार उपाय योजना म्हणुन लसीकरण

शिवसेनेचे अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांचा पुढाकार.! कुडाळ प्रतिनिधी हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांच्या पुढाकाराने आज ९० जनावरांना लसीकरण करण करण्यात आले हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना ही लम्पी लागण होऊ नये…

Read More

You cannot copy content of this page