कुडाळ प्रतिनिधी
भाजपचे कुडाळ तालुका सरचिटणीस रुपेश कानडे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ↑
भाजपचे कुडाळ तालुका सरचिटणीस रुपेश कानडे यांनी हाती घेतला धनुष्यबाण
