कुडाळ मध्ये महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजयोत्सव साजरा करताना पदाधिकारी कार्यकर्ते…..
कुडाळ प्रतिनिधीकुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील पदाधिकारी यांनी आपले राणे साहेबांबद्दलचे गौरवोद्गार काढले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष…