कुडाळ गुन्ह्यातील फरार आरोपीला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
गुन्हा करून फरार असलेला आरोपी मोशी, पुण्यातून जेरबंद कुडाळ प्रतिनिधी अपहरण व धोकादायक शस्त्राने दुखापत करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेने ही कारवाई केली असून त्याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. विलास संभाजी वसेकर (वय. ३५, राहणार टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर भा. न्या….
