कुडाळ तालुका शिंदे शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये जाहीर प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी हरमलकर हे कविलकट्टा विभागातील असुन गेल्या गेल्या वर्षी आम नाईक यांची साथ सोडुन शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करुन कांहीं दीवसापुर्वि कुडाळ तालुका शिवसेना संघटक पदाची जबाबदारी दीलेली असताना कविलकट्टा येथे झालेल्या निलेश राणे यांच्या उपस्थितीत जो प्रवेश झाला त्या प्रवेशाने नाराज झाले होते या शिवाय आमदार वैभव नाईक यांची काम करण्याची पध्दत आणि…

Read More

जांभवडे येथील उबाठा सेनेच्या माजी शाखाप्रमुख अर्चना राठोड यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती वैभववाडी प्रतिनिधी जांभवडे गुरववाडी येथील उबाठा सेनेच्या माजी महिला शाखाप्रमुख अर्चना बाबुराव राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये बाबू काशीराम राठोड, कृष्णा सदाशिव गुरव, रजिता राजाराम…

Read More

मराठा समाजाला न्याय देईल अशा योग्य सक्षम उमेदवाराला मतदान करा:सीताराम गावडे.

मराठा समाजाने आपले बहुमुल्य मत वाया न घालवता योग्य उमेदवाराला मतदान करा सावंतवाडी ( प्रतिनिधी) मराठा समाज प्रत्येक पक्षात विखुरलेला आहे किंबहुना पक्षाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे कोणाचीच मने दुखावली जाऊ नयेत यासाठी सकल मराठा समाज बंधु भगिनींनो आपल्याला योग्य वाटेल, जो समाजाला न्याय देईल,अशा सक्षम उमेदवाराला मतदान करावे. मराठा समाज योग्य उमेदवाराला मतदान करत…

Read More

महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची मला एक संधी द्या:अर्चना घारे परब

सावंतवाडी प्रतिनिधी आज अर्चना घारे परब या सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान गावभेट दौऱ्यावर होते. यावेळी सातुळी गावातील वेगवेगळ्या समाजातील महिलांनी आपल्या गावात वाडी वस्तीमध्ये जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही , दळण वळणाची कोणतीही साधने नाहीत , महिलांना पाण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो आहे , मुलांना शाळेच्या असंख्य समस्यांना सामोरे जात शिक्षण घ्यावे लागते…

Read More

आचरा येथे लागलेल्या आगीत भक्ती हार्डवेअरच मोठं नुकसान…

निलेश राणेंकडून घटनास्थळी भेट घेत केली पहाणी.! मालवण प्रतिनिधी मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून गवळी कुटूंबाला धीर दिला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, राजन गांवकर, निलीमा सावंत,…

Read More

तुमच्या लेकीला सेवा करण्याची एक संधी द्या..!

आतापर्यंत सत्ताधारी लोकांनी काही केले नाही एकमेकांवर टीका करण्यात ते व्यस्त:अर्चना घारे-परब सावंतवाडी प्रतिनिधी पारपोली श्री देवी पावणाईच्या कार्तिक एकादशीच्या सप्ताहाची सुरुवात करताना याठिकाणी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. श्री देवी पावणाईला वंदन करून आजची सुरूवात झाली. तुमची एक बहिण, तुमची लेक निवडणूकीच्या रिंगणात उभी आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची हे तुम्ही ठरवायचे आहे. आतापर्यंत…

Read More

मनसे विधानसभा सचिव सचिन सावंत यांची “घरवापसी

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत सचिन सावंत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश.. माणगाव, नानेली, साळगाव, कालेली, येथील कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश कुडाळ प्रतिनिधी माणगाव येथील मनसेचे विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी नुकताच दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह दीपक कानेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला यावेळी दत्ता सामंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पक्षात आपला…

Read More

माजी सैनिक संघटना वेर्ले यांच्याकडून मंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा

माजी सैनिक संघटना संघटना वेर्ले यांच्याकडून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. श्री. केसरकर यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहीलोत. यावेळी देखील आमचा पाठिंबा त्यांना आहे. सैनिकांची गाव ही त्यांच्यासोबत आहे असे प्रतिपादन यावेळी माजी सैनिकांकडून करण्यात आले. दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांना माजी सैनिकांनी हा पाठिंबा दिला….

Read More

ठाकरे सेनेचे बाळा गावडे यांचा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत केला प्रवेश

सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना फुटीनंतर ठाकरे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं मात्र, तिकीट वाटप करत्यावेळी मला डावललं गेलं राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली अनेक वर्षे राजकारणात घेतलेल्या मेहनतीचा फायदा जनतेला व्हावा या हेतूने आज शिवसेनेत प्रवेश करत आहे….

Read More

पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे श्री प्रमोद गवस यांची आदर्श पत्रकार पुरस्कार साठी निवड ; सर्व ठिकाणावरून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

दोडामार्ग प्रतिनिधी पुणे येथील आघाडीची वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे श्री प्रमोद नारायण गवस दोडामार्ग चॅनल : डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्युज चे संपादक यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे.सदरचा पुणे न्यूज एक्सप्रेस चा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे दिनांक ०७ डिसेंबर रोजी दुपारी…

Read More

You cannot copy content of this page