मुस्लिम मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेसचा प्लान उघड..

आरएसएस संघटनेवर बंदी घालण्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे लेखी आश्वासन ऑल इंडिया उलमा बोर्डाला १७ मागण्या पूर्ण करण्याची लेखी दिली हमी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डला हाजारो कोटीची खिरापत देण्याचेही दिले आश्वासन मुंबई (प्रतिनिधी) मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रकार उघड झाला आहे.हिंदू धर्माच्या विरोधात असलेल्या ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या १७ मागण्या…

Read More

गावराईत उबाठा गटाला धक्का, युवासेना विभागप्रमुखासहित कार्यकर्ते शिवसेनेत

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश,निलेश राणेंना आमदार करण्याचा निर्धार. कुडाळ प्रतिनिधी कसाल जिल्हा परिषद मतदार संघामधील गावराई येथे उबाठा गटाला खिंडार पडले आहे. युवा सेना विभाग प्रमुख साई वालावलकर यांच्या सोबत उबाटाच्या अनेक पुरुष व महिला कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गावराई येथे शाखाप्रमुख कृष्णा चिंदरकर यांच्या…

Read More

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्याचा संकल्प..

शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत झाल्या बैठका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असा नितेश राणे यांचा विजय होण्यासाठी शिवसेना सरसावली कणकवली प्रतिनिधी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्यासाठी काम करणार असा संकल्प शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केला. कणकवली,वैभववाडी,देवगड येथे प्रत्येक…

Read More

सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी कलाकार बुवा अजित मुळम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात

कलाकारांना सन्मान आमदार नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला देवगड प्रतिनिधी सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनकार बुवा अजित मुळम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला. देवगड तालुका मागास राहू नये म्हणून आमदार नितेश राणे सतत जागृत असतात. पाणीपुरवठा, दूरसंचार, रस्ते, वीज या सुविधा त्यांनी आणून…

Read More

जनता परिवर्तनासाठी सज्ज – संदेश पारकर

एकजुटीने संदेश पारकर यांचा विजय साकारूया – अनंत पिळणकर कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पदाधिकारी बैठकीत विजयाचा एल्गार कणकवली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. राज्याप्रमाणेच कणकवली विधानसभा मतदारसंघातही आता परिवर्तन अटळ असून जनतेने भ्रष्टाचारी आमदार नितेश राणेंना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्ष पदाधिकाऱ्यांची आता मोठी जबाबदारी आहे. कार्यकर्त्यानी आता ही…

Read More

संजय राऊत स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी भाजप मध्ये येण्यासाठी आतुर होता

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट,त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्या अगोदर संजय राऊत ने स्वतःचेच बोलावे राऊत हा उबाठा चा सुद्धा नाही हे ठाकरेंना २३ नंतर कळेल कणकवली प्रतिनिधी स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी संजय राऊत हा भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी किती आतुर झालेला होता. याचे पुरावे मी महाराष्ट्रा समोर देईन तेव्हा संजय राऊत याला तोंड काळ…

Read More

राजन तेलींच्या प्रचाराचा श्री देव पाटेकर चरणी श्रीफळ ठेवून शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधी येथील लोकाचें महाविकासाचे अधिकृत राजन तेली प्रचार शुभारंभ श्री देव पाटेकर आणि श्री देव उपकर चरणी श्रीफळ वाढवण्यात आले. राजन तेली भरघोस मतांनी विजयील, विश्वास उपस्थिता असा पदोनि व्यक्त केला. शिवसेना तालुका प्रमुख मायकल डिसोजा शहर प्रमुख गवंडळकर, साक्षी वंजारी, उमेश कोरगावकर, तोरस्कर, प्रथम तेली, आशिष सुभेदार, राजू मसुरकर, उदय राणे, बाबल्या दुभाषी,…

Read More

योद्धा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो, माझ्यावरील पेड बदनामीकारक व्हिडीओना उत्तर देण्यात आज वेळ फुकट घालवायचा नाहीय

माझी निवडणूक हा मागील १५ वर्षात उपेक्षित ठेवलेल्या जनतेचा लढा, बदनामीमागच्या सूत्रधारांना जनता मतपेटीतून उत्तर देणार – अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी स्पष्ट केली भूमिका! दोडामार्ग प्रतिनिधी मी कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही त्याप्रमाणे व्यक्तिगत केला महत्त्व देत नाही. माझा लढा कोणाच्याही विरोधात नसून गोरगरीब जनता, माझ्या मायमाऊली, बेरोजगार युवावर्ग आणि परिवर्तनासाठी जीव तोडून लढा…

Read More

सारी दुनिया एक तरफ… जनता की ताकत दुसरी तरफ

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जनतेचा विशाल परब यांना उत्स्फूर्त पाठिंबा!जनतेच्या समर्थनापुढे विरोधक हतबल! सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी आता राजकीय पक्षांनाही भारी पडू लागली आहे. महायुतीकडून विशाल परब यांच्या विरोधात स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते मैदानात ठाकले असतांनाच विशाल परब यांच्यासाठी जनतेचा…

Read More

माणगाव नानेली येथील मनसे आणि उबाठा कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश

*माणगाव खोऱ्यातील निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाला झाली सुरुवात.* माणगाव नानेली येथील मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उदय नेवगी, अभिषेक घाडी, राकेश कळसुलकर, आर्या घाडी, अनिता घाडी, उर्मिला नेवगी, निकिता नेवगी, अर्पिता नेवगी, कांचन नेवगी, सीताबाई कळसुलकर, संतोष कळसुलकर, प्रेरणा नेवगी, मनीषा नेवगी,गिरीश नेवगी,…

Read More

You cannot copy content of this page