भंडारी समाजाचे प्रेरणास्थान असलेले भागोजी कीर यांच्या मुंबई येथील समाज भवनासाठी जागा व २० कोटी निधी मंजूर…

भंडारी समाजाचे माजी युवा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी भंडारी समाज भवनासाठी मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे,शिक्षणमंत्री मा.ना.दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याबद्दल आभार .. मनसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांना अभिमान नसल्याचे ते स्वतः करतात मान्य… शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांचे किनळेकर यांना खरमरीत उत्तर…. सिंधुदुर्ग प्रतिनिधी भंडारी समाजाचे माजी युवा बिग्रेड जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी भंडारी…

Read More

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस वतीने मराठी उजळणीचे केले वाटप..

कुडाळ (गोठोस) :- कुडाळ तालुक्यातील गोठोस येथील सामाजिक सेवाभावी ग्रृप च्यावतीने नुकतेच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने गावातील गृहिणींच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मराठी उजळणीचे वाटप करण्यात आले मराठी भाषा ही मातृभाषा असून तिला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरला आहे यावेळी सामाजिक सेवाभावी ग्रृप चे पदाधिकारी भाई घाडी,अमित देसाई, विलास नाईक,धुळोजी…

Read More

कुडाळ-मालवण मधून वैभव नाईक यांना ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर…

१५ जणांच्या यादीत समावेश,पडत्या काळात एकनिष्ठ कुडाळ प्रतिनिधी येथील मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार वैभव नाईक यांची ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या तब्बल १५ जणांना आज शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात वैभव नाईक यांच्या नावाचा समावेश आहे

Read More

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आक्रमक भूमिका घेत आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हायवे संदर्भात व होत असलेल्या चुकीच्या वाहतुकीबाबत जाब विचारत केली प्रश्नांची सरबत्ती.

कार्यभार सुधारा आरटीओ अधिकाऱ्यांना इशारा पंधरा दिवसांचा अल्टिमेटम… तर हायवे अधिकारी पोलीस प्रशासन व आरटीओ ची संयुक्त बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावू आरटीओ अधिकारी श्री काळे यांनी लेखी पत्र दिले. सिंधुदुर्ग प्रतिनिधी हायवेवरील महत्त्वाचे फलक, ओव्हरलोड वाहतून ,लक्झरी बस , मालवाहतूक,आपत्कालीन बोर्ड ,अपघातग्रस्त रस्ते याबाबत वारंवार लक्ष वेधूनही सिंधुदुर्ग आरटीओ विभागाने कोणतीही दखल न…

Read More

भंडारी समाजासाठी त्यांनी आश्वासन व्यतिरिक्त काय केले?

कुणाल कीनळेकर;भंडारी समाज भवनासाठी जागेच्या केलेल्या पाहणी नाट्याचं काय झालं हे जाहीर कराव कुडाळ प्रतिनिधी विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावरच काही तथाकथित समाज पुढाऱ्यांना हाताशी धरून फसव्या घोषणा आणि अमिषा दाखवून भंडारी समाजाकडे मतांचा जोगवा मागण्याचे धंदे सुरू आहेत. भंडारी समाजासाठी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आश्वासनांव्यतिरिक्त प्रत्यक्षात काय काम केले ते समोरासमोर जाहीर करावे, असे आव्हान मनसेचे…

Read More

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे,राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री (मुंबई पालकमंत्री) मा.ना.दिपक केसरकर यांनी भंडारी समाज भवनासाठी उपलब्ध केली जागा

भंडारी समाजाचे माजी युवा बिग्रेड जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी मानले आभार.. मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री (मुंबई पालकमंत्री) मा.ना. दिपकभाई केसरकर यांनी भंडारी समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल भंडारी समाजाचे माजी युवा बिग्रेड जिल्हाध्यक्ष श्री.रुपेश पावसकर यांनी आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,राज्याचे शालेय…

Read More

पेंडूर विभागात भाजपला धक्का.. | भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडूर ग्रामस्थांचा आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन मालवण प्रतिनिधी कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर गावामधील भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडुर-चरीवाडी मधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पेंडुर गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून…

Read More

भात शेतीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे करा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर शासनाकडे अहवाल सादर करा आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना पत्र कणकवली प्रतिनिधी गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सद्या कापणीच्या स्थितीत आलेली आहे. परंतु दररोज कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे भात शेतीचे कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान…

Read More

निळेली येथे विजेचा लोळ पडून दोन म्हैशीचा जागीच मृत्यू…

कुडाळ (निळेली) तालुक्यातील निळेली शुंगारटेब वाडी येथे काल संध्याकाळी ३ वाजता च्या सुमारास शेतकरी सखाराम गंगाराम येडगे वय ६७ यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये चार मुरा जातीच्या म्हशी बांधण्यात आल्या होत्या.विजेचा लोळ पडून दोन मुरा जातीच्या म्हैशी मृत्युमुखी पडल्या.इतर दोघांना विजेचा सौम्य झटका बसला व जखमी पडल्या शेतकरी सखाराम गंगाराम येडगे कुटुंबाची उपासमारीची वेळ आली आहे सुमारे…

Read More

मालवण तालुक्यातील वरची गुरामवाड मधील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनत जाहीर प्रवेश…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा.. मालवण प्रतिनिधी तालुक्यातील वरची गुरामवाड मधील भाजप कार्यकर्त्यांनी काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश आहे.आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते गुरामवाडी मधील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास…

Read More

You cannot copy content of this page