भाजपा नेत्यांबाबत खोटे नरेटिव्ह सेट करण्याचे घातक षडयंत्र – कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन ते उधळून लावण्याची वेळ : प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर

भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सातत्यपूर्ण खोटे नरेटिव्ह चालवत पार्टीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केले आहे. निवडणुकीच्या काळात भाजपा या देशाचे संविधान बदलणार असल्याचा खोटा नरेटीव विरोधकांनी चालवला. त्याला दुर्दैवाने यश मिळाले. आता भारतीय जनता पार्टीच्या एकेका नेत्यांना बदनाम करणारे नरेटीव्ह राबवले जाणार असून कार्यकर्त्यांनी सावध राहून, प्रसंगी आक्रमक होऊन हे नरेटिव्ह उधळून लावणे…

Read More

माणगाव येथील पुरात वाहून गेलेल्या भोई यांचा ९ दिवसांनी मृतदेह आढळला..

पावशी शेलटेवाडी येथे भंगसाळ नदी किनारी आढळला मृतदेह सिंधुदुर्ग प्रतिनिधीपावशी शेलटेवाडी येथे भंगसाळ नदी किनारी माणगाव येथील पुरात वाहून गेलेल्या दत्ताराम लाडू भोई वय वर्ष ६० यांचा मृतदेह आढळला अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे ♦️माणगाव येथील भोई हे ७ जुलैला पुराच्या पाण्यात वाहून गेले होते तब्बल नऊ दिवसांनी त्यांचा काल मृतदेह…

Read More

कणकवली सुतारवाडी येथील रस्त्याची स्वखर्चाने डागडुजी

समीर नलावडे यांनी स्वखर्चाने करून दिली रस्त्याची डागडुजी कणकवली (प्रतिनिधी)शहरातील मधलीवाडी नजीक सुतारवाडी येथील कच्चा रस्ता पावसामुळे अधिक खराब झाला होता. त्यामुळे तेथील रहिवाशांना चालणेही कठिण झाले होते. याबाबत रहिवासीयांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे रस्त्याच्या या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. त्यांनी तातडीची गरज ओळखून स्वखर्चाने या रस्त्यावर खडी पसरवून जेसीबीद्वारे रस्त्याची डागडुजी करून दिली….

Read More

पाऊले चालती पंढरीची वाट….!

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी घडवली सांगेलीतील वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी.. सावंतवाडी प्रतिनिधीआषाढी एकादशीला विठ्ठलभक्त वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते. वादळवाऱ्याची, पावसांच्या तुफानी आषाढधारांची पर्वा न करता विठ्ठलदर्शनासाठी पंढरीच्या वारीसाठी विठ्ठलभक्त धाव घेत असतात. काही भक्तांना पायी चालत वारी करणे शक्य होत नाही, पण विठ्ठलदर्शनाची आस शांत राहू शकत नाही, अशा सांगेली येथील वारकऱ्यांची सोय…

Read More

कुडाळ नगरपंचायत सफाई कामगार गेले पंढरपुरच्या वारीला..!

आमदार वैभव नाईक आणि महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष,नगरसेवक यांचा पुढाकार! कुडाळ प्रतिनिधीकुडाळ नगरपंचायतीचे सफाई कामगार हे कुडाळ शहरातील स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेत असताना त्यांना सुध्दा विश्रांती म्हणुन देवदर्शन घडावे याच संकल्पनेतुन पंढरपूर, अक्कलकोट,शिर्डी, तुळजाभवानी असा देव दर्शन योग घडवुन आणत पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतील ही संकल्पना महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या कडे…

Read More

सांवतवाडीतील केसरी येथे स्वाद केसरी हॉटेलचे उद्या १५ जुलै रोजी उद्घाटन*..

सावंतवाडी प्रतिनिधीकोकणातील खाद्य संस्कृती जपणारं, शाकाहारी- मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेलं सर्व खवय्यांना मायेची चव देणारे स्वाद केसरी…चव मायेची या हॉटेलचे भव्य उदघाटन येत्या १५ जुलै २०२४ रोजी सौ. सुहासी रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी येथे होणार आहे.सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे केएसआर ग्लोबल अँक्वेरियम येथे सुरु करण्यात येणारे स्वाद केसरी हॉटेलचे उद्घाटन सोमवार , १५ जुलै…

Read More

छत्रपतींच्या सेवाआदर्शांचा सावंतवाडीकरांच्या मनातला आदर सदैव अखंड राहील – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन..

सावंतवाडीत राजे प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारांचे विशाल परब यांच्या शुभहस्ते वितरण सावंतवाडी (प्रतिनिधी)श्रीमंत छत्रपती खासदार श्री उदयनराजे भोसले महाराज संस्थापक “राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य” या संघटनेचा विविध पुरस्कार वितरण सोहळा आज सावंतवाडी कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार…. पडला. राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग…

Read More

तळवडे जिल्हा परिषद मधील 2100 विद्यार्थ्यांना मोफत वाटप…

संदीप गावडेंचा यांचा उपक्रम.. सावंतवाडी प्रतिनिधीभाजपा तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप एकनाथ गावडे यांच्या माध्यमातून तळवडे जिल्हा परिषद गटात सहभागी झाला. तळवडे, नावळे, मळगावमधील सर्व शाळांचा २१०० मुख्यमंत्री तो वाटप करण्यात आला. जनता संदिप गावडे हा उपक्रम राब लाभार्थी.खूप शिका, खूप व्हा. आपले आई-स्वप्न पूर्ण करा. देशाचे चांगले नागरिक बनवा, शिक्षक हे गुरुच्या…

Read More

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून दाणोली शाळेत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम..

होतकरू विद्यार्थ्यांना भविष्यातही विशाल परब करणार मदत सावंतवाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या संकल्पनेतून विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम जोरदारपणे सुरू आहे. दाणोली शाळेत आज…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचा १८ जुलै ला वाढदिवस सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होणार…

राजन पोकळे:मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन… राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातशिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यामाध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातयेणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते…

Read More

You cannot copy content of this page