राज्यातील पत्रकारांसाठी आजपासून मुंबईत उपोषण ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष..
मुख्यमंत्री जोपर्यंत लेखी देणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही मुंबई (प्रतिनिधी)राज्यातील वर्तमानपत्र, टीव्ही, रेडीओ, सोशल मीडिया या पत्रकारांच्या महत्वपूर्ण असलेल्या मागण्या संदर्भात ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ या देशातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या ४१ देशात पत्रकार असलेल्या संघटनेच्या वतीने आजपासून आझाद मैदानावर ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या वतीने उपोषण सुरु केले जाणार आहे. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागण्यासंदर्भात…
