मराठा बिझनेसमन फोरम तर्फे सिताराम गावडे सन्मानित..
कुडाळ प्रतिनिधीमराठा बिझनेसमन फोरम या देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेने मराठा समाजासाठी गेली अनेक वर्षे करत असलेल्या कामाची दखल घेत सीताराम गावडे सीताराम गावडे यांना. हिर्लोक मामाचे गाव रिसॉर्ट मध्ये आयोजित कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान प्रसिद्ध उद्योगपती व बिल्डर राजेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. मराठा बिझनेसमन फोरम ही संस्था गेली दहा…
