कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून भरीव निधीची निलेश राणे यांच्याकडून मागणी.
या अर्थसंकल्पात कुडाळ मालवणच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्याचा संकल्प. सिंधुदुर्ग प्रतिनिधीयेत्या काही दिवसात पावसाळी अधिवेशन जाहीर होणार असून या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर होत असल्याने सर्व राज्याच लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी या अर्थसंकल्पातुन भरीव निधी मिळावा अशी मागणी भाजपा कुडाळ मालवण विधानसभा…
