ऐन पावसाळ्यात होणाऱ्या पोलिस भरती बाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वेधले गृहमंत्र्यांचे लक्ष.
कुडाळ (प्रतिनिधी)उद्याच्या 19 जून ते 1 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील 142 कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, याच कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस वादळी वारे सह अतिवृष्टी होत असते .याचा विचार करता या भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या नियमानुसार 100 मीटर रनिंग, 1600 मीटर रनिंग, गोळा फेक यासारखे मैदानी प्रकार…
