हार्दिक शुभेच्छा..!हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..!

💐🌹💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌹💐 🎂🌹💐माजी आमदार तथा भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुखमा.श्री.राजन तेलीयांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐🌹💐 *🙏शुभेच्छूक🙏🏻* 💐💐 सिंधुदुर्ग भाजप सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते💐💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

Read More

माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आज सत्यनारायण महापूजा

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे राजन तेली यांनी केले आवाहन आहे. सावंतवाडी (प्रतिनिधी)माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरवार दी. २५ जुलै रोजी सावंतवाडी विधानसभा कार्यालय गवळी तिठा सावंतवाडी येथे सकाळी ११ वाजल्यापासून सत्यनारायण महापूजेच आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे…

Read More

कुडाळ बॅ.नाथ पै हायस्कूल मधील तो जप्त केलेल्या पोषण आहाराची विल्हेवाट लावा..!

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने कुडाळ आज प्रांत कार्यालयात दीली धडक..! कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तहसिलदार श्री वसावे यांनी न्यायालयीन बाबी पडताळून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले!कुडाळ तालुका बॅ नाथ पै हायस्कूल मधील गेल्या वर्षी पोषण आहार गैरमार्गाने विकला जातो याचा पर्दाफाश शिवसेना नेते अतुल बंगे,राजु गवंडे, नगरसेवक उदय मांजरेकर, युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी…

Read More

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चिपळूण यांच्या वतीने गटस्तरीय समरगीत स्पर्धा संपन्न…

महेंद्र पेडणेकर:आपल्या कामगार वर्गाने लाभ घेतल्यास खूप साऱ्या योजनेचा फायदा होऊ शकतो कुडाळ प्रतिनिधीमहाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. विभाग ठाणे गट चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, महालक्ष्मी हॉल येथे दिनांक 23 /07/2024 रोजी गटस्तरीय समरगीत स्पर्धा 2024-25 आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड साहेबांनी कामगार कल्याणच्या माध्यमातून…

Read More

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा उन्हाळी सत्र निकाल जाहीर…

२३ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ८२ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…. सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी उन्हाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के विद्यार्थी हे विशेष प्राविण्य तर ८२ टक्के विद्यार्थी हे प्रथम…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, रुपेश राऊळ विधानसभा प्रमुख; तर महिला विधानसभा संघटकपदी सुकन्या नरसुलेंना संधी सावंतवाडी प्रतिनिधीआगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आली आहे. यात जिल्हाप्रमुख पदी बाबुराव धुरी यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी विधानसभेसह कुडाळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी रुपेश…

Read More

आपल्या स्वतःच्या जीवना बरोबर दुसऱ्याचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करा

आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा माझा गुरुसंदेश: पं.पू.सदगुरू श्री गावडे काका महाराज कुडाळ प्रतिनिधीगुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असतं गुरु शिष्याचं नातंं दृढ कण्याच ,.ज्ञानाचा उगम जिथे होतो. जीवनाची परिपूर्णता ज्या ठिकाणी तयार होते. जीवनाची वाटचाल जिथे तयार होते, कौटुंबिक वातावरणात आनंद निर्माण होण्याचा मार्ग ज्या ठिकाणी मिळतो. दुःख आणि संकटावर ज्या ठिकाणी मात करण्याचा आशीर्वाद आणि…

Read More

पत्रकार समीर म्हाडेश्वर, यांना पञकारिता, दशावतार सेवा पुरस्काराने सन्मानित…

समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन मुंबई प्रतिनिधीआज गुरुपौर्णिमा अवचित्त साधून मुंबई-ठाणा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ ‌अंतर्गत पत्रकार समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांचा अभिनेते, दिग्दर्शक अनिल गवस यांच्या हस्ते पञकारिता- दशावतार सेवा पुरस्काराने आज सन्मान करण्यात…

Read More

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश….

सावंतवाडी प्रतिनिधीतालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववी मधील क्रिस्टियानो पाटील याने प्रथम तर इयत्ता दहावी मधील स्वरूप नाईक याने चतुर्थ स्थान प्राप्त केले.या दोघांचीही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्हीही विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई…

Read More

विशाल परब यांनी श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप…

सावंतवाडी (प्रतिनिधी)शैक्षणिक वर्षात जनता पार्टीसिंधुदुर्ग साहित्य पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक मंत्री मा. रविंद्रजी खा. नारायणराव राणे मार्गदर्शन भायुमो महाराष्ट्र प्रदेश यांच्या विशाल परब यांनी सावंतवाडी येथील महालक्ष्मी दिव्यांग निराधार लहान विद्यार्थी शैक्षणिक वाटप केले. विशाल परब यांच्या समवेत कुमार सुधीरकर आडीवर, ओबीसी सेल जिल्हा दिलीप भालेकर, सोशल मीडिया प्रमुख केगावकर विजयी श्री महालक्ष्मी दिव्यांग व…

Read More

You cannot copy content of this page