राज्यस्तरीय स्पेल बी स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्या निकेतन चे सुयश..

वेंगुर्ला प्रतिनिधी विझ नॅशनल स्पेल बी आयोजित राज्यस्तरीय स्पेल बी स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीअम स्कूल, वेंगुर्ला या शाळेची इयत्ता दुसरी तील विद्यार्थिनी कु.धनश्री देवराज गावडे राज्यात २३ वा क्रमांक प्राप्त करून टॉप २५ मध्ये आली आहे. तसेच तिची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री.इर्शाद शेख,संचालक श्री. प्रशांत नेरुरकर,…

Read More

You cannot copy content of this page