कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्गच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचे ठोस पाऊल

सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार,सिंधुदुर्गमधील रेल्वे सुविधांबाबत सकारात्मक निर्णय होणार नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे वाढविणार कणकवली प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सोमवारी भेट घेणार असून, या बैठकीत तिकीट सुविधा, जलदगाड्यांचे थांबे, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे…

Read More

शासकीय जागेवरील देशद्रोही आरोपींची दुकाने त्वरित हटवा

सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांची मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी १ ऑगस्ट २०२५ साटेली-भेडशी गावातील बाजारपेठेत शासकीय जागेवर अतिक्रमण करून चालवण्यात येणाऱ्या दुकानदारांविरोधात सकल हिंदू समाजाने तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रशासनाला ठणकावून इशारा दिला असून, “देशद्रोही कृत्य करणाऱ्या संबंधितांची दुकाने आठ दिवसात जमीनदोस्त करा, अन्यथा आम्ही…

Read More

हुमरमळा वालावल गावातील गुरांना लम्पी आजार उपाय योजना म्हणुन लसीकरण

शिवसेनेचे अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांचा पुढाकार.! कुडाळ प्रतिनिधी हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या गाई आणि बैलांना लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी अतुल बंगे व सरपंच अमृत देसाई यांच्या पुढाकाराने आज ९० जनावरांना लसीकरण करण करण्यात आले हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांना ही लम्पी लागण होऊ नये…

Read More

मंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी ओम गणेश निवासस्थानी जनतेसाठी असणार उपलब्ध

कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी 10 वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत. दुपारी 4 वाजता कणकवली नगरपंचायती करिता सर्व सोयी सुविधायुक्त, स्वयंचलित व स्थलांतरित करता येणाऱ्या शौचालयाच्या लोकार्पनास उपस्थिती. असा पालकमंत्री नितेश राणे यांचा दौरा आहे.

Read More

तुळसुली गावचे सरपंच नागेश आईर यांची वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदार संघाच्या शिवसेना विभाग प्रमुख पदी निवड..

आमदार निलेश राणे यांनी नागेश आईर यांना दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा कुडाळ प्रतिनिधी कुडाळ-मालवण चे आमदार निलेश नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या शिवसेना विभाग प्रमुख पदी तुळसुली येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच सरपंच नागेश आईर यांची वेताळ बांबर्डे शिवसेना विभाग प्रमुख पदी निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीनंतर आमदार निलेश…

Read More

कुडाळ तहसीलदार कार्यालयातील नाईक पदावर काम करणारे श्री चंद्रकात न्हावेलकर यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मान..!

नाईक पदावर काम करणारी व्यक्ती सुध्दा शासनाचे इमाने इतबारे काम करु शकतात:कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे! कुडाळ (प्रतिनिधी) महसुल दीनाचे औचित्य साधून आज कुडाळ तहसीलदार कार्यालयात महसुल मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कुडाळ तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक पणे काम करणारे कारकुन श्री चंद्रकात न्हावेलकर…

Read More

You cannot copy content of this page