श्री देवी भावई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गोठोस आयोजित दि.५ ते ७ ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्री उत्सवानिमित्त श्री देवी भावई मंदिर गोठोस येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरीही इच्छुक भजन स्पर्धकाने वेळेत उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाचे शोभा वाढवावी.असे आवाहन श्री देवी भावई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गोठोस च्या वतीने करण्यात आले आहे