दोन दिवसांत रिक्त पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आमदार वैभव नाईक यांची मागणी केली मान्य.. सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन उतीर्ण झालेल्या पात्र व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या प्रक्रियेला आता ३ महिने उलटून गेले तरी अद्याप या पात्र उमेदवारांना पोलीस पाटील पदांवर नियुक्ती देण्यात आलेली नाही. पात्र झालेल्या…

Read More

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या प्रयत्नांना यश…..

सोनवडे तर्फे हवेली शाळा क्र.१ येथील सागाची धोकादायक झाडे हटविण्यासाठी वनविभाग तसेच शिक्षणाधिकारी यांचे वेधले होते लक्ष… कुडाळ प्रतिनिधीशिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फे हवेली शाळा क्र १ येथील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यामुळे १९ सागाच्या धोकादायक झाडांपैकी १ झाड उन्मळून पडल्यामुळे पालकांनी ५ दिवस मुलांना शाळेत…

Read More

गेळे सारख्या गावात ग्रामस्थ तुम्हाला प्रसंगी गाव बंदी करतात यावरून तुमचं काम किती चांगलं

माजी आ.राजन तेली यांचा पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर यांना टोला सावंतवाडी प्रतिनिधीकेसरकरांच्या म्हणण्याप्रमाणे मी जरी लहान कार्यकर्ता असलो तरी मी चाकरमानी नाहि किंवा बोलच्चन गिरी करत नाही, आज गेळे सारख्या गावात ग्रामस्थ प्रसंगी तुम्हाला गाव बंदी करतात यावरूनच तुमच काम किती चांगल आहे हे गेळे वासियांनी दाखवून दिले आहे. असा टोला माजी आमदार राजन तेली…

Read More

कबुलातदार गावकर प्रश्नी आपण गेलीस वीस वर्ष लढा देत आहे,खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा हा परमेश्वर निश्चितच करेलच

मंत्री दिपक केसरकर:कावळेसाद वरील जमिनीवर कोणाचा डोळा,जिल्ह्यात जमिन खरेदी करण्याचा सपाटा कोणी लावला आंबोली प्रतिनिधीकावळेसाद येथील जमिनिवर कोणाचा डोळा आहे, सिंधुदुर्गात सध्या जमिनी विकत घेण्याचा सपाटा कोणी लावला असे संतप्त सवाल करीत आंबोली, गेळे, चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्री आपण गेली वीस वर्षे लढा देत आहे हे गेळे येथील मंडळीनी तेथील रवळनाथ मंदिर येथे येऊन…

Read More

ग्रामसेवक संघटनेच्या पत्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार अनेक लाभांपासून वंचित.

श्रमिक कामगार संघटनेच्या हाकेला कामगार वर्गाचा भरभरून प्रतिसाद.. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)श्रमिक कामगार संघटना ही कामगार हितासाठी अनेक वेळा कामगार यांच्या पाठीशी राहून लढा देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या असंख्य कामगार नोंदीत आहेत परंतु अश्या ग्रामसेवक संघटनाच्या पत्रामुळे सर्व कामगार यांना ग्रामसेवक यांनी सही बंद केली आहे. त्यामुळे सर्व कामगार यांचे लाभ थांबलेले आहेत. कामगार वर्ग पूर्णपणे…

Read More

सोनवडे तर्फ कळसुली येथील राणे कुटुंबियांच भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून सांत्वन.

कुडाळ प्रतिनिधीदोन दिवसांपूर्वी राधानगरी येथे झालेल्या अपघातात कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली येथील सुजल राणे व सचिन राणे या दोन सख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला होता या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी आज राणे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले, यावेळी मृत मुलांचे वडील चंद्रकांत राणे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करत…

Read More

मुंबई विद्यापीठाचा ५७ वा विभागीय युवा महोत्सव ५ ऑगस्ट रोजी….

भोसले फार्मसी कॉलेजला यजमानपद जाहीर…. सावंतवाडी प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणारं असून यावर्षी यजमानपदाचा मान यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला मिळाला आहे.__या महोत्सवामध्ये नृत्य, गायन, संगीत, ललित कला आणि साहित्य अशा विविध विषयांच्या स्पर्धा घेण्यात येतात….

Read More

पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक सहकार्य करा:अर्चना घारे-परब.

*डेगवे येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना. सावंतवाडी प्रतिनिधीडेगवे गावातील नुकसानग्रस्त भागाची योग्य ती पाहणी करा, तात्काळ शासकीय स्तरावरून सर्वेक्षण होऊन योग्य ती मदत नुकसानग्रस्त बांधवांना झाली पाहिजे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणे, आपले नैतिक कर्तव्य आहे ते तुम्ही बजावले पाहिजे, अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला…

Read More

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन कुडाळ तालुकाध्यक्ष पदी आर.के.सावंत यांची निवड

नूतन जिल्हा खजिनदार पदी अॅड मोहन पाटणेकर यांची निवड… कुडाळ प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चे कुडाळ तालुका अध्यक्ष पदी वाडोस चे सुपुत्र आर के सावंत व जिल्हा खजिनदार अॅड मोहन पाटणेकर यांची जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली. तसेच संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला यावेळी उपाध्यक्ष मिलिंद धुरी सचिव विष्णू…

Read More

अखेर महाराष्ट्र शासनाकडून ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना..

ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा मिळणार लाभ.. श्रमिक कामगार संघटनेकडून शासनाच्या निर्णयाचं स्वागत. *सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी राज्यात ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली होती मात्र मंडळाची कार्यपद्धती,रचना व नियमावली या बाबींची निश्चिती करण्यात आलेली नव्हती. राज्यात ऑटो रिक्षा व मीटर…

Read More

You cannot copy content of this page