पालकमंत्री नितेश राणे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:40 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण दुपारी 2:30 वाजता राष्ट्रनेता व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा…
