गावराई मध्ये भाजप धक्का..!
संतोष गावडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल राणेंची घराणेशाही मान्य नाही- संतोष गावडे कुडाळ प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्ग मध्ये घराणेशाही चालू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभेमधुन उमेदवारी दिली आहे तर दुसरे पुत्र निलेश राणे यांना महायुतीमधुन कुडाळ विधानसभेची उमेदवारी दिली…
