वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन एक काळाची गरज:विशाल परब
सावंतवाडी प्रतिनिधीमळेवाड पंचक्रोशी हायस्कूल, मळेवाड येथे महाराष्ट्र राज्य कृषी सप्ताह निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब उपस्थित होते. ग्लोबल वार्मिंग मुळे दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे आणि त्याच कारणाने पर्यावरण असंतुलित झाले आहे. म्हणूनच दरवर्षी तापमानाचा एक नवीन उचांक…
