ठळक घडामोडी

पहिल्या जिल्हास्तरीय शालेय ‘थाई बॉक्सिंग’ स्पर्धेचे आयोजन –

डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल ओरोस ची खेळाडू कु. सोनम तुषार काळसेकर प्रथम क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाय(थाय बॉक्सिंग) असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ जाने २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी थाय बॉक्सिंग…

Read More

पत्रकार, रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे अकाली निधन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास निधन झाले. ओरोस येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे मैदानावर फिल्डींग करत असताना ते खाली कोसळले. त्यांना तातडीने ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र,…

Read More

पहिल्या जिल्हास्तरीय शालेय ‘थाई बॉक्सिंग’ स्पर्धेचे आयोजन –

बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली चे वर्चस्व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाय(थाय बॉक्सिंग) असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ जाने २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी थाय बॉक्सिंग या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन…

Read More

जिल्हा पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन…

अनिल पाटील:लोकशाहीच्या स्तंभामध्ये पत्रकारिता स्तंभ एक पाॅवरफुल स्तंभ,प्रशासन राजकारण किंवा न्यायमंडळ यांना काही मर्यादा ओरोस प्रतिनिधी लोकशाहीच्या स्तंभामध्ये पत्रकारिता स्तंभ एक पॉवरफुल स्तंभ आहे. प्रशासन, राजकारण किंवा न्यायमंडळ यांना काही मर्यादा आहेत. पत्रकारांना मर्यादा नाहीत. त्या अनुषंगाने पत्रकारांनी सामाजिक जाणीव राखत लिखाण केले पाहिजे. बॅलन्स राखून पत्रकारिता केल्यास जिल्ह्याचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस अँम्बी व्हँली सिटी लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२४प्रदान

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एका मानाचा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात रू.२५००ते ३००० कोटी सभासद ठेवी गोळा करणे या विभागामध्ये गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या बँकेला ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्कार २०२४ ने सन्मानित…

Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या समस्यांबाबत मंत्रालयात आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्ग प्रतिनिधी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त जागांबद्दल तसेच नवीन इमारतीच्या बांधकाम करणारी, नवीन इक्विपमेंट, औषधांची बिल, व्हॅस्कोन कंपनी अत्यंत धीम्या गतीने बांधकाम करत असून त्यामुळे महाविद्यालय उभारण्यात विलंब होत…

Read More

प्रलंबित शेतक-यांना १५ फेब्रुवारी पर्यंत विमा रक्कम देणार असल्याच्या कृषी अधिक्षकांच्या पत्रामुळे शिवसेना पक्षाचे उद्याचे आंदोलन स्थगित

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती.. कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट कणकवली प्रतिनिधी पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा काजू फळपीक विमा योजना सन २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा सर्कलमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विम्याचे १० कोटी २६ लाख रु. प्रलंबित असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २९ जानेवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे…

Read More

सिंधुदुर्गनगरीत उद्या (२९ जानेवारी )रोजी पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा..

पालकमंत्री नितेश राणें यांच्या हस्ते होणार उद्घाटन,मुख्यालय पत्रकार संघाचे आयोजन सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने २९ जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी ८.३० वाजता जिल्ह्यातील पत्रकार आणि पोलीस अधिकारी…

Read More

आ.निलेश राणे,जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी घडविले नानेली येथील महिलांना मोफत देवदर्शन!

सरपंच वंदना आरेकर,शिवसेना कार्यकर्ता शिवाजी आरेकर यांचा पुढाकार! कुडाळ प्रतिनिधी कुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या माध्यमातून तसेच सरपंच सौ.वंदना आरेकर,शिवसेना कार्यकर्ता शिवाजी आरेकर यांच्या पुढाकारातून नालेली गावातील ७७ महीला व ४ पुरूष अशी ८१ मंडळींना अक्कलकोट, नरसोबाची वाडी,तुळजापूर,पंढरपूर आदी ठिकाणची मोफत सहल आयोजित करण्यात आली. आज सकाळी…

Read More

भोसले इन्स्टिट्यूटच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाजमध्ये निवड….

मोहन होडावडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान…. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये ही निवड झाली. कॉलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागामार्फत पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व…

Read More

You cannot copy content of this page