मनसे कुडाळ तालुक्याची राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ कार्यालयास धडक
गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखण्यासाठी दिले लेखी निवेदन… कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी निरिक्षक श्री. मिलिंद गुरव यांना निवेदन देत कुडाळ त्यातून अवैधरित्या होणारी दारू गुटखा व अमली पदार्थांच्या वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची…
