ठळक घडामोडी

आमदार वैभव नाईक यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी भरला उमेदवारी अर्ज कुडाळ प्रतिनिधी कुडाळ-मालवण मतदारसंघातून आज ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला. आमदार वैभव नाईक यांनी प्निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. तसेच यावेळी कुडाळ शहरातून भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, मी मागील १० वर्षात जी कामे केलीत…

Read More

वैभव नाईक यांचे कुडाळात जोरदार शक्ती प्रदर्शन..

हजारोंच्या संख्येने शिवसैनिक दाखल जोरदार घोषणाबाजी.. कुडाळ प्रतिनिधी आमदार वैभव नाईक उमेदवार अर्ज दाखल करत वेळी रस्त्यावर हजारो शिवसैनिक घोषणा देत तहसीलदार कार्यालयाच्या बाजूने मार्गस्थ होत होते. वैभव नाईक यांचे भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने दोन तास कडक उन्हात बसून भाषण ऐकत होते

Read More

विशाल परब २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार

लढणार की माघार घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष… सावंतवाडी प्रतिनिधी युवा नेते विशाल परब हे २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यामुळे ते महायुतीमध्ये बंडखोरी करून आपल्या उमेदवारी अर्ज कायम ठेवतात की माघार घेतात हे पाहण औचुक्याचे ठरणार आहे.

Read More

सिंधुदुर्गातून प्रथमतः आमदार वैभव नाईक उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्गातून प्रथम उद्या गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील…

Read More

निलेश राणे हे स्वगृही परतात,पक्ष प्रवेशानेच त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेः निलेश राणे यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश.. कुडाळ प्रतिनिधी आजचा दिवस कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक दिवस असून, निलेश राणे हे स्वगृही परतत आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशानेच त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना कुडाळ मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, निलेश राणे यांच्या…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत

महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सिंधुदुर्ग जिल्हात आगमन झाले.यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

Read More

आयनल सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा भाजपत पक्ष प्रवेश..

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर,प्रभावित होवून केला जाहीर पक्ष प्रवेश.. कणकवली प्रतिनिधी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील आयनल येथील दोन वर्षांपूर्वी गाव विकास पॅनल मार्फत विजयी झालेल्या सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर व ग्रामपंचायत सदस्या योगीता फाटक यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

Read More

नांदगाव उबाठा सेनेला धक्का

माजी चेअरमन रवींद्र तेली व माजी उपसरपंच शशी तोरस्कर यांचा भाजपात जाहीर प्रवेश… आमदार नितेश राणे यांच्या गाव भेट कार्यक्रमात महिलांची उपस्थिती. कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता या गावभेट दरम्यान नांदगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्र तेली व…

Read More

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत

हार्दिक स्वागत..!हार्दिक स्वागत..! हार्दिक स्वागत..! महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत💐💐 ‌स्वागतोत्सुक मा.ना. दीपकभाई केसरकर (शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मुंबई शहर) तसेच जिल्ह्यातील तमाम महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते *प्रकाशाक :* अशोक राजाराम दळवी सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख शिवसेना

Read More

जाहीर सभा…📣 जाहीर सभा…📣 जाहीर सभा…📣

*💫एकच ध्येय, एकच ध्यास निर्धार आमचा कुडाळ- मालवणचा विकास…!!🎉* 💫माननीय *मुख्यमंत्री 🔯श्री. एकनाथ शिंदे🔯* यांच्या उपस्थितीत *आयोजित जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा…!!💐🙏* *🗓️दिनांक:-* २३ ऑक्टोंबर २०२४ *⏰वेळ:-* सायं. ४ वाजता *🎴स्थळ:-* कुडाळ हायस्कूल मैदान *☸️:-शुभेच्छुक-:☸️* *♦️श्री. निलेश नारायण राणे♦️* (माजी खासदार) 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

Read More

You cannot copy content of this page