सिंधुदुर्ग जिल्हात पिकलबॉल खेळाचा विस्तार करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत
युवराज लखमराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती सावंतवाडी प्रतिनिधी साधारण दोन महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा पिकलबॉल असोसिएशनची स्थापना जिल्हाभरात करण्यात आली आहे. मात्र आचारसंहिता असल्यामुळे अधिकृत घोषणा केली गेली नाही. ‘पिकलबॉल’ हा अतिशय सुंदर व अल्पावधीत लोकप्रिय झालेला खेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या खेळाचा विस्तार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान युवराज लखमराजे…
