सावंतवाडीत उद्या कडाडणार छावा

सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजन.. सावंतवाडी प्रतिनिधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त सावंतवाडी सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी 06:30 वाजता जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळ “छावा” या ऐतिहासिक चित्रपटाचे विनामूल्य विशेष आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि संघर्ष जीवनाचा धगधगता इतिहास उलगडून सांगणारा हा चित्रपट आहे….

Read More

भोसले स्कूलच्या ‘लर्न अँड ग्रो’ रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर : २१ मार्चला बक्षीस वितरण

सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लर्न अँड ग्रो शृंखले अंतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून पारितोषिक वितरण समारंभ २१ मार्च रोजी दुपारी दीड वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे – गट पहिला (नर्सरी, ज्युनि.केजी, सिनि.केजी) प्रथम – अनिशा अंकुर ठाकुर, द्वितीय- दक्ष…

Read More

*पी.एम. किसान एपीके लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करु नये

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्रशानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan List. APK किंवा Pm Kisan APK मेसेजची लिंक उघडतात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून शेतकऱ्यानी मोबाईल वर पी.एम.किसान लिस्ट एपीके किंवा पी.एम.किसान एपीके…

Read More

कै.आबा मुंज यांच्या कार्याचा वसा सुरु ठेवला हिच खरी त्यांना श्रद्धांजली – वैभव नाईक

कै.आबा मुंज यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त घावनळे येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रविवारी वैभव नाईक यांच्या हस्ते डबलबारी सामन्याचा झाला शुभारंभ राष्ट्रीय काँग्रेस घावनळे, घावनळे विकास मंडळ, घावनळे कै. आबा मुंज, कै. गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप घावनळे यांच्या वतीने घावनळे गावचे भाग्यविधाते व कार्यसम्राट कै. आबा मुंज यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ७ मार्च ते ११ मार्च…

Read More

लाडक्या बहिणी,शेतकरी, उद्योग,व्यापार,पर्यटन,आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुंबई प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यासाठी 7978 कोटींची तरतूद बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बांबूला…

Read More

भीम चषक २०२५ क्रीकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी संघ विजेता

झाराप संघ ठरला उपविजेता:लवलेश कांबळी ठरला मालिकावीर सावंतवाडी प्रतिनिधी ब्लू स्टार स्पोर्ट क्लब सावंतवाडी आयोजित भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर ब्लू स्टार, सावंतवाडी संघाने चमकदार कामगिरी करत आपले नाव कोरले असून, झाराप संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता. तीन दिवस चालेल्या या साखळी क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी…

Read More

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १० दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे कणकवली येथे आयोजन करण्यात येणार आहे. रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून श्री. विकास खारगे, मा. अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य संचालक श्री. विभीषण चवरे यांच्या…

Read More

राज्यातील ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याच्या शासन निर्णयाची कडक स्वरूपात अंमलबजावणी होणे गरजेचे

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मकरंद देशमुख यांच्या आदेशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी दाखवली केराची टोपली मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर कुडाळ (प्रतिनिधी) शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक केले आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने १० डिसेंबर २०२४ रोजी ग्रामविकास विभागीय सचिव श्रीमती सीमा जाधव…

Read More

भजन परंपरा जोपासण्यासाठी ग्रामीण भागातील युवक कायमच पुढे असतात:शिवसेनेचे अतुल बंगे!

कुडाळ प्रतिनिधी ग्रामीण भागातील युवक कायमच भजन परंपरा जोपासण्यासाठी पुढाकार घेऊन भजन स्पर्धा आयोजित करतात ही अध्यात्माकडची यशस्वी वाटचाल आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले स्वरसंगित भजन मंडळ हरीचरणगिरी कोंडुरा आयोजित विठ्ठल पंचायतन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय भजन स्पर्धा उद्घाटन श्री बंगे यांच्या हस्ते झाले यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले पं…

Read More

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत कुडाळ येथील कष्टकरी,जिद्दी व आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान..

आजची महिला कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर दिसते:जिल्हाध्यक्षा मानसी परब आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चा पुढाकार.. कुडाळ प्रतिनिधी केवळ मानवी जीवनच नव्हे तर स्त्रीशिवाय अवघे जगचं अपूर्ण आहे. इतरांच्या सुखासाठी ती आयुष्यभर तडजोड करते. कुटुंबाच्या प्रगतीशिल वाटचालीसाठी आजीवन झटते. स्वतःच्या भाव-भावनांना तिलांजली देऊन परपरिवाराच्या सुखासाठी अविरत श्रम करते. आई, आजी, पत्नी, बहीण, मुलगी व आदर्श गृहिणी अशा…

Read More

You cannot copy content of this page