सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा २०२४
✍🏼खबरदार कोकण न्यूज || सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा २०२४ आठवी फेरी अखेर नारायण तातू राणे 14 हजार 241 मतांनी आघाडीवर
✍🏼खबरदार कोकण न्यूज || सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा २०२४ आठवी फेरी अखेर नारायण तातू राणे 14 हजार 241 मतांनी आघाडीवर
✍🏼खबरदार कोकण- न्यूज|| सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा २०२४ 7 व्या फेरीतील मतदाननारायण राणे 20044विनायक राऊत 18063 Total Voting 7 व्या फेरी अखेरनारायण राणे 131413विनायक राऊत 1216347 व्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर 9779
✍🏼खबरदार कोकण-न्यूज || राणे आणि राऊत यांच्यात काटे की टक्कर.. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 9 उमेदवाराना पडलेली मते 4 फेरी नुसार पुढील प्रमाणे.. 1) आयरे राजेंद्र (बसपा) – 3142)अशोक पवार (ब. मु.पार्टी)- 2013)मारुती जोयशी (वंचित) – 5364)नारायण राणे (भाजप) – 183225)शकील सावंत (अपक्ष) – 2786)सुरेश शिंदे (सैनिक स. पक्ष)- 1007)तांबडे अनंत (अपक्ष) – 2188)विनायक…
✍🏼खबरदार कोकण – न्यूज लोकसभा 2024 निकाल 🟧गांधीनगर मधून अमित शाह तीन लाख मतांनी पुढे 🟧वाराणसी मधून मोदी 16000 मतांनी आघाडीवर 🟧साताऱ्यातून शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे 9400 मतांनी आघाडीवर*
✍🏼खबरदार कोकण – न्यूज || 🔶लोकसभा निकाल 2024🔷 (सिंधुदुर्ग / मिलिंद धुरी) 🟧रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे १७०० मतांनी आघाडीवर 🟧मावळ मध्ये श्रीरंग बारणे १७००० हजार आघाडीवर.. 🟧 यवतमाळ वाशीम ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर 🟧बारामती सुप्रिया सुळे आघाडीवर 🟧 ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर..
✍🏼खबरदार कोकण – न्यूज || 🔶लोकसभा निकाल 2024🔷 (सिंधुदुर्ग / मिलिंद धुरी) 🟧रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत ९०० मतांनी आघाडीवर
✍🏼खबरदार कोकण – न्यूज || 🔶लोकसभा निकाल 2024🔷 (सिंधुदुर्ग / मिलिंद धुरी) 🟧रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे ७०० मतांनी आघाडीवर 🟧 बारामती मध्ये सुप्रिया सुळे साडेचार हजार मतांनी आघाडीवर..
जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल कणकवली ता.०३:-नाटळ ग्रा. पं. च्या ग्रामसभेत दोन गटांमध्ये राडा झाला. यात एक गटाचे 4 व्यक्ती तर दुसऱ्या गटाचे 3 व्यक्ती जखमी झाले. हा प्रकार सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नाटळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दोन गटांमध्ये काही कारणांवरून शब्दीक वादंग…
परशुराम उपरकर:महसूल प्रशासनाचे हात ओले मात्र तहसीलदार गप्प का?? सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यात पडवे माजगाव येथील अनधिकृत उत्खनन, आंबोलीतील अवजड वाहतुक तसेच इकोसेन्सिटीव्ह क्षेत्रात होणारी बेकायदा डंपर वाहतूक, अनधिकृत खाणी, कॉरी ओव्हरलोड वाहतूक व तालुक्यात सर्व होणा-या अनधिकृत प्रकारांकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यांच्यावर तहसिलदार यांच्याकडून कोणतीही दंडात्मक कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. महसुल…
You cannot copy content of this page