नागेश सुर्यवंशी ठरला ‘सिंधुदुर्ग केसरी ;महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी झाली निवड
सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जि. अहिल्यादेवीनगर येथे होणार्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्या संघाची जिल्हा निवड चाचणी देवज्ञ गणपती मंदिर, सावंतवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत ‘मल्लसम्राट’ प्रतिष्ठानचा पठ्ठ्या नागेश सुर्यवंशी ‘सिंधुदुर्ग केसरी’ ठरला असून त्याची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या राज्य स्पर्धेसाठी पात्र कुस्तीगीरांचा संघ…
