जीएसटी बचत उत्सव साजरे करणारे गेल्या आठ वर्षातील जीएसटी लुटीचा उत्सव कधी साजरा करणार

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल.. कुडाळ प्रतिनिधी जीएसटीचे दर कमी केले म्हणून सत्ताधारी जीएसटी बचत उत्सव साजरा करीत आहेत. जसे काही जीएसटीचे वाढीव दर होते ते पूर्वीच्या काँग्रेस सरकारने अथवा नेहरूनी हे दर जनतेवर लादले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ते दर कमी करून जनतेला दिलासा दिला आहे असे चित्र…

Read More

कुडाळमध्ये सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेचे लाक्षणिक उपोषण आणि इशारा धरणे आंदोलन सुरु

कुडाळ प्रतिनिधी ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कुडाळ जिजामाता चौकात लाक्षणिक उपोषण आणि इशारा धरणे आंदोलन सुरु केले आहे. या उपोषणास नितिन वाळके, सुनिल भोगटे,…

Read More

एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ चा नीती आयोगाकडून होणार अभ्यास

ऑक्टोबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला देणार भेट मुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव सिंधुदुर्गनगरी दि.२३ (जिमाका) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देऊन येथे विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुध्दीमत्ता…

Read More

23,24 सप्टेंबरच्या आंदोलनात भंडारी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

युवामोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी यांनी केले आवाहन.. कुडाळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यात सध्याच्या परिस्थितीत समाजातील आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी 52% आरक्षित समाज बांधवानी ओबीसी महासंघाच्या माध्यमातून 23 व 24 सप्टेंबर रोजी कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे लाक्षणिक दोन दिवशीय उपोषण व धरणे आंदोलन छेडण्यात येत असल्याचा ईशारा ओबीसी समाज बांधवानी दिला आहे.या…

Read More

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न

ग्राहक हक्कांचे प्रभावी संरक्षण व तक्रारींचे त्वरीत निवारण यावर भर.. सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीत ग्राहकांच्या विविध तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचे तात्काळ निवारण करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. फळ विक्रेते अनैसर्गिक पध्दतीने फळ पिकवून ग्राहकांना विक्री करत असल्याची…

Read More

आमचा समुद्रकिनारा वाचवा,अवैध वाळू उपसा थांबवा;अशा आशयाचे बॅनर

वेंगुर्ला सागरतीर्थ किनाऱ्यावर वाळूची तस्करी शासनाचे दुर्लक्ष.. वेंगुर्ला प्रतिनिधी वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर अनेक दिवस अवैध वाळू तस्करी होते, ह्याच्या विरोधात सागरतीर्थ येथील ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी महसूल आणि पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी, वरील आशयाचे बॅनर गावात लावले आहेत. राजरोस पणे ही वाळू तस्करी होताना दिसतेय त्यामुळे भविष्यात समुद्राचे पाणी गावात आणि शेतांमध्ये…

Read More

दोडामार्गच्या ग्रामीण भागात तिलारी खोऱ्यात धावली आरोग्य एक्सप्रेस.!

स्थानिक सरपंच यांनी मानले व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ गोवा आणि डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्टचे आभार दोडामार्ग (प्रतिनिधी) व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ गोवा आणि ज चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने दोडामार्ग तालुक्यातील केर गावात नुकताच शुभारंभ झालेल्या आरोग्य एक्सप्रेस ने आता व्याप्ती वाढवली आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्रामस्थांना दर्जेदार आणि गावांत सेवा मिळावी म्हणून सुरु झालेला उपक्रम घोटगेवाडी ते…

Read More

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी ;मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

अन्यथा..राज्यभर उग्र आंदोलनाचा व्हॉईस ऑफ मीडियाचा इशारा मुंबई प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन…

Read More

बांव शाळेमध्ये इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन..

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बाव येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहकार्याने इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा व दुर्ग रक्षक सदस्य ज्ञानेश्वर राणे यांचे इतिहासाची साधने यावर व्याख्यान व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये राणे यांनी…

Read More

जीवेत शरद: शतम्! भाजपा युवा नेते विशाल परब यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत दिल्या वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छा

सिंधुदुर्ग प्रतिनिधी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस असून आपला वाढदिवस हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या सेवाभावी उपक्रमांमधूनच साजरा व्हावा अशा सूचना त्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी सेवाभावी उपक्रम साजरे होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे हा कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला…

Read More

You cannot copy content of this page