मन:पूर्वक आभार.! मन:पूर्वक आभार.! मन:पूर्वक आभार.!

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ४ वर्षात घडवले यशाचं शिखर,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी

४ वर्षांत घडवले यशाचं शिखर

४ वर्षांत ३००० कोटींच्या व्यवसाय वाढीसह ७००० कोटींचा टप्पा पार!

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी

व्यवसाय वाढ प्रवास

डिसेंबर २०२१ – ४२७७ कोटी

मार्च २०२२ – ४४५७ कोटी

मार्च २०२३ – ४८३८ कोटी

मार्च २०२४ – ५३९० कोटी

मार्च २०२५ – ६०९४ कोटी

मार्च २०२६ – ७१७६ कोटी

सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार!

👤 मनिष दळवी, अध्यक्ष
👤 अतुल काळसेकर, उपाध्यक्ष
🏢 सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी
—————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page