विशाल परब यांनी श्री.देव पाटेकर उपरकर च दर्शन घेत प्रचाराचा केला शुभारंभ…!

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा छाननी प्रक्रियेत अर्ज वैद्य ठरल्यानंतर त्यांनी आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. श्री देव पाटेकर उपरेलकर त्यांच्या दर्शनाने त्यांनी आपला प्रचाराचा शुभारंभ केले आहे त्यामुळे आता विशाल परब हे निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार असून…

Read More

माझा उमेदवारी अर्ज मंजूर होणे हा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा आजच झालेला विजय:विशाल परब यांनी जनतेचे हात जोडून मानले आभार

सावंतवाडी प्रतिनिधी आज झालेल्या उमेदवारी अर्ज पडताळणीत अपक्ष उमेदवार विशाल प्रभाकर परत यांचा अर्ज मंजूर झाला आहे. श्री विशाल परब यांनी याबद्दल आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री विशाल परब म्हणाले की “श्री स्वामी समर्थ महाराज, श्री देव उपरलकर, श्री देव पाटेकर, माझ्या मतदार संघातील सर्व देव-देवता, संतमहात्मे, प्रत्येक…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजन तेली आणि संदेश पारकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावरील सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजन तेली व कणकवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Read More

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ येथील कट्टर राणे समर्थक माजी सरपंच वैशाली गावकर व तृप्ती लंगोटे यांनी हाती घेतली मशाल…

भाजपला मालवण मतदारसंघात धक्क्यावर धक्के,राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश:तृप्ती लंगोटे मालवण प्रतिनिधी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील कट्टर राणे समर्थक दोन माजी सरपंच वैशाली गावकर व तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह काल आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची…

Read More

उपरकर,सतीश सावंत,गौरीशंकर खोत हे सोन्याची घर पाडून मातीचा संडास बांधणारे

भाजप चे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली जोरदार टीका सोन्याची घरे पाडून मातीचे संडास बांधणाऱ्या उपरकर,सतीश सावंत आणि गौरीशंकर खोत यांची राणे कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही. नगरपंचायतिच्या निवडणुकी मधे पराभव झालेल्या उमेदवाराचा विधानसभेत प्रचार करावा लागतो ही हीच तुमची लायकी आहे.अशी जोरदार टीका भाजप चे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली.आणि माजी मुख्यमंत्री नारायण…

Read More

राजन तेली यांनी आपला दाखल केला उमेदवारी अर्ज

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी सावंतवाडीत आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सावंतवाडी शहर भगवामय वातावरण निर्माण करीत कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयापर्यंत रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महायुतीचे उमेदवार यांनी निलेश राणे शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याजवळ दाखल केला.यावेळी महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Read More

युवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम भाजपामध्ये

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश कणकवली प्रतिनिधी शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी शहरप्रमुख कणकवली बिजलीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार महादेव सोगम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगल्यावर भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी…

Read More

कणकवलीत महायुतीचे उमेदवार आम.नितेश राणे यांनी भारला उमेदवारी अर्ज…

रॅलीत लोटला जनसागर,हजारोंची गर्दी,ढोल ताशा,घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली कणकवली प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणेंनी कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी जगदीश कातकर त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी नेते माजी मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन- दोन अपप्रवृत्तीं घोंगावत आहेत: दीपक केसरकर

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी हा शांतता प्रिया असा मतदार संघ आहे आणि तो जसा आहे तसाच राहावा यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असतील आणि याआधी सुद्धा होते. परंतु सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये एकच नाही तर दोन दोन अपप्रवृत्ती घोंगावत आहेत.. आणि या अपप्रवृत्तीच्या विरोधात जनतेच्या हिताच्या दृष्टीने माझे नेहमीच प्रयत्न असतील. या अपप्रवृत्तीच्या विरोधात माझा नेहमीच संघर्ष…

Read More

You cannot copy content of this page