जनता दरबार घेऊन पालकमंत्री ना.रविद्र चव्हाण नेमकं काय साध्य करणार…
कुणाल किनळेकरः अधिकारी पालकमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात.. कुडाळ (प्रतिनिधी)तब्बल सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळा नंतर आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी असताना जनता दरबार घेऊन पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण नेमकं काय साध्य करणार, असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. श्री किनळेकर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणतात, गेल्या महिन्याभरापूर्वी सासोली दोडामार्ग ग्रामस्थ…
