मंत्री दिपक केसरकर यांनी करोडो रुपयांची व्हॅनिटी व्हॅन जमीन विकुन घेतली की खोक्यातून घेतली? हे जाहीर करावे:खा.विनायक राऊत
राणेंच्या खाजगी रुग्णालयाच्या फायद्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर झालेली कार्डियाक कॅथलॅब झाली रद्द:आ. वैभव नाईक राज्य सरकारच्या तिनही मंत्र्यांचे अपयश कणकवली प्रतिनिधीमिंधे सरकारचे मंत्री दिपक केसरकर यांनी करोडो रुपयांची व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे. दरवेळी केसरकर आपली जमीन विकून निवडणूकिला खर्च करतो अशा बाता मारतात मग आता ही व्हॅनिटी व्हॅन दीपक केसरकर यांनी जमीन विकुन घेतली की…
