पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता : ओम गणेश निवासस्थान कणकवली येथून मोटारीने वैभववाडी कडे प्रयाण सकाळी 9:30 वा : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी…
