आचारसंहितेचा बाऊ न करता जनतेच्या आरोग्याच्या जीविताचा विचार करून संबंधित यंत्रणेने तात्काळ उपाययोजना करावी
संजय बोगटे यांची नगर पंचायतकडे मागणी कुडाळ : कुत्रे चावून लोकांचे आरोग्य बिघडूदेत की लोकांचा प्राण जावुदेत आम्ही आचारसंहिता पाळणार, निविदा प्रसिद्धी करणार, टेंडर ओपन करणार… तो पर्यंत लोकं मेले तरी चालतील….. अजब तुमचा कारभार ! अशा शेलक्या शब्दात टीका करून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी कुडाळमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी…
