पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.* सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:३५ मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,मोपा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्ग कडे प्रयाण, सकाळी १०:०० वाजता नरडवे धरणामुळे बाधित होणाऱ्या जनतेस आर्थिक…
