देवगड येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्यामार्फत इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
देवगड प्रतिनिधी तालुक्यातील शेठ म.ग हायस्कूल देवगड आणि अ. कृ.केळकर हायस्कूल वाडा येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहकार्याने इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा सदस्य ज्ञानेश्वर राणे यांचे इतिहासाची साधने यावर व्याख्यान व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये राणे यांनी…
