५ ऑक्टोबर रोजी आरक्षण बचाव रॅली कणकवली,देवगड, वैभववाडी मतदारसंघातील हजारो समाज बांधव होणार सहभागी

भाजप अनुसूचित जाती प्रवक्ते अंकुश जाधव यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून तसेच कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार…

Read More

ना.रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांचे घेतले दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे निवासस्थानी आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले. सावंतवाडी येथे काल रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, अॅड. अनिल निरवडेकर, प्रभाकर…

कुडाळ नगरपंचायतीसाठी महायुती सरकारने दिली अग्निशामक बुलेट मोटरसायकल…

भाजप नगरसेवकांनी व व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण… कुडाळ प्रतिनिधी महायुती सरकारने कुडाळ नगरपंचायतीसाठी अग्निशमन बुलेट मोटरसायकल दिली आहे. या अग्निशमन मोटरसायकलचे कुडाळ नगरपंचायतीच्या भाजप नगरसेवकांनी व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण केले. महायुती सरकारने प्रत्येक नगरपंचायतीसाठी बुलेट फायर मोटरसायकल दिली आहे. कुडाळ नगरपंचायतीलासुद्धा ही मोटर सायकल देण्यात आली आहे….

Read More

सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

भाजप युवा नेते विशाल परब यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले, गर्दीचा उच्चांक मोडला सावंतवाडी प्रतिनिधी विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी रुग्णवाहीका लोकार्पण करत रुग्णसेवेसाठी टाकलेले पाऊले अभिमानास्पद आहे, त्यांनी आपले कार्य असेच अविरत सुरु ठेवावे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काढले. भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल…

Read More

मंत्री केसरकर यांनी रुग्णवाहिका सोहळा कार्यक्रमाला भेट देत दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी प्रतिनिधी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रम स्थळी धावती भेट देत शुभेच्छा दिल्या. श्री केसरकर यांना पुढील कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जास्त वेळ उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी धावती भेटते शुभेच्छा दिल्या

Read More

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरीतच राहणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाणः शिष्टमंडळाला दिले आश्वासन.. ओरोस प्रतिनिधी जिल्हा परिषद रुग्णालय जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी येथून हलवण्याचा प्रश्नच नाही. शासकीय मेडिकल कॉलेजला हे रुग्णालय सलग्न आहे. येथून जिल्हा रुग्णालय हलविण्याबाबत शासकीय पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा मुख्यालय विकास संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा समोर स्पष्ट केली. दरम्यान मेडीकल कॉलेजकरिता नव्या…

Read More

मंत्री केसरकर यांनी रुग्णवाहिका सोहळा कार्यक्रमाला भेट देत दिल्या शुभेच्छा…

सावंतवाडी प्रतिनिधी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रम स्थळी धावती भेट देत शुभेच्छा दिल्या. श्री केसरकर यांना पुढील कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जास्त वेळ उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी धावती भेटते शुभेच्छा दिल्या

Read More

दादा बेळणेकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सांत्वनपर भेट..

माणगाव/ वाडोस ;- कुडाळ तालुक्यातील भाजपा चे ज्येष्ठ नेते दादा बेळणेकर व भाजपा कुडाळ तालुका सरचिटणीस योगेश ( भाई) बेळणेकर यांच्या वाडोस येथिल निवासस्थानी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सांत्वन पर भेट दिली. काही दिवसापूर्वी दादा बेळणेकर यांच्या मातोश्री यांचे निधन झाले होते. आज जिल्हा दौऱ्यावर असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दादा बेळणेकर यांच्या निवासस्थानी…

Read More

उबाठा आणि आघाडीचा पराभव होणार असल्यामुळेच भाजप नेते,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची भीती वाटते

दौऱ्यावर टीका करणाऱ्या उबाठा चे राऊत ना भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी सुनावले कणकवली प्रतिनिधी देशाचे गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे उबाठा आणि संजय राऊतला मिरच्या लागत आहेत. भाजप कार्यकर्ता मोठ्या पदावर गेला तरी पक्ष आणि संघटने साठीची निष्ठा गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या कडून ठाकरे आणि राऊत यांनी शिखवी. तुला…

Read More

You cannot copy content of this page