संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी कुडाळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी बिल्डरला पाठीशी घालण्याचे नेमके कारण काय. ??
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. कुडाळ प्रतिनिधीसंत राऊळ महाराज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्नी मोठ्या प्रमाणात पाणी साचून सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासावर मनसेने सर्व प्रथम आवाज उठवल्यानंतर कुडाळ नगरपंचायतच्या सर्वच्या सर्व १७ नगरसेवकांनी सदर अतिक्रमण प्रश्नी लेखी आक्षेप घेतला. असे असताना सुद्धा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नाल्या बाबत आपल्या हित संबंधासाठी चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांस…
