पत्रकारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे आहे ; संदीप काळे

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा पदग्रहण सोहळा उत्साहात. सोलापूर प्रतिनिधी बदलत्या काळामध्ये डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमची संघटना करणार आहे. आम्ही पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करत आहोत. व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री जगातील दोनशे देशात पोहचवायचे आहे, असे उद्गार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष…

Read More

२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्ताने कलम 47 चा प्रसार कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग जि.प.समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने नशा मुक्त भारत अभियानांतर्गत वैंगुर्ला जि.प.शाळा क्रं.२ येथे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी व्यसनमुक्ती संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी सर्वांना व्यसनाचे प्रकार, कारणे, परिणाम, उपाययोजना या बाबतीत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले आपणं. संविधानाच्या मदतीने, संविधानातील कलम…

Read More

आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती चे मा. ना. दिपकभाई केसरकर यांना 2409 मताधिक्य..

आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी मतदार राजाचे मानले आभार. सावंतवाडी विधानसभा निवडणूक मध्ये महायुती चे मा. ना. दिपकभाई केसरकर यांना आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात एकूण 4595 मते मिळाली तर महाविकास आघाडी चे उमेदवार श्री राजन तेली यांना एकूण 2185 मते मिळाली. मा. खासदार श्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण, आमदार श्री…

Read More

मुंबई बँकेचे अध्यक्ष,आमदार प्रवीण दरेकर यांनी आमदार नितेश राणे यांचे केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे विजयाची हॅट्रिक केलेले नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. या भेटी वेळी आमदार दरेकर यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या विजयाच्या हॅट्रिक बद्दल त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत अभिनंदन केले. यावेळी माजी आमदार शाम…

Read More

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केले आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन*

कणकवली / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या भेटी वेळी श्री. बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या हॅट्रिक बद्दल त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Read More

सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्याने अर्चना घारे आक्रमक…

पोलिस ठाण्यात संबंधिता विरोधात तक्रार… सावंतवाडी प्रतिनिधी सोशल मीडियावर एका व्यक्तीकडून निवडणूकीत पैसे घेऊन मॅनेज झाल्याची आक्षेपार्ह कमेंट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब चांगल्याच आक्रमक झाल्या. सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्यांनी संबंधिताविरोधात तक्रार दाखल केली. महिला आयोगाचही त्यांनी लक्ष वेधलं. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सौ. घारेनी केली.

Read More

गोठोस श्री देवी भावई चा उद्या जत्रोत्सव

माणगाव (गोठोस) गोठोस गावचे जागृत देवस्थान श्री देवी भावई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या होणार आहे. यानिमित्ताने सकाळपासून धार्मिक कार्यक्रम तसेच रात्री पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्य प्रयोग होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकर मंडळी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी महत्वाची बैठक

कणकवली प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक कणकवली मुडेडोंगरी वाळकेश्वर हॉल येथे गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील विधानसभा प्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना…

Read More

आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट

फडणवीस यांनी भगवी शाल घालून नितेश राणे यांचे केले अभिनंदन.! कणकवली प्रतिनिधी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विजयाची हॅट्रिक केलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेतली व शुभाशीर्वाद घेतले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना भगवी शाल घालून त्यांचे अभिनंदन केले.

Read More

दिपक केसरकर सलग चौथ्या वेळी विजयी,विजयाचा ‘चौकार’..

दीपक केसरकर यांना ८१००८ मते मिळाली सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल व येथे काटे की टक्कर होईल असा अंदाज होता. मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही निवडणूक 39899 मताधिक्याने जिंकली व आपल्या विजयाचा चौकार मारला. सलग चौथ्या वेळी या मतदारसंघातून विजयी होऊन दीपक केसरकर यांनी विक्रमाचा नवा इतिहास रचला आहे….

Read More

You cannot copy content of this page