निलेश राणे यांची वचनपूर्ती, कांदळगाव मधील ‘त्या’ शाळा बांधकामसाठी २४ लाखांचा निधी मंजूर

कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य विहार कोदे यांची माहिती. मालवण प्रतिनिधी तालुक्यातील कांदळगाव शाळा इमारत जीर्ण झाली होती व अतिवृष्टीमुळे या शाळेच छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती, यावर निलेश राणे यांनी स्वखर्चाने शाळा छप्पर दुरुस्ती करत लवकरच सुसज्ज इमारत बांधणार असल्याचा शब्द दिला होता, त्या नंतर या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकाम अंतर्गत कांदळगाव शाळा…

Read More

जनता संकटात तेव्हा.. शिवसेना मैदानात..!*

शिवसेनेच्या वतीने म्हापणकर कुटुंबीयांना आर्थिक मदत..! सिंधुदुर्ग प्रतिनिधी जनतेवर कोणतेही संकट आले कि शिवसेना पक्ष नेहमीच मदत कार्यासाठी पुढे असते. नागरिक संकटात असताना शिवसैनिक शांत बसत नाहीत. आज झालेल्या मुसळदार पावसाने व वादळी वाऱ्याने घावनळे खुटवळवाडी येथील श्रीमती अन्नपूर्णा वसंत म्हापणकर यांच्या घराचे मोठया प्रमाणात पत्रे उडाले व घराचे व घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात आर्थिक…

Read More

*💐💐हार्दिक शुभेच्छा💐💐…हार्दिक शुभेच्छा💐💐…हार्दिक शुभेच्छा….*💐💐

💐…तमाम सिंधुदुर्गवासियांना. विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…🌷💐 -:🙏शुभेच्छुक🙏:- मा. ना.श्री.दीपकभाई केसरकर* • मंत्री – शालेय शिक्षण व मराठी भाषा महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री-मुंबई जनतेच्या हक्काचं गतिमान विकासाचं…महायुती सरकार विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील गावागावातील गतिमान विकास कामांचा दिमाखात शुभारंभ होत आहे. जनतेच्या हक्काचं गतिमान विकासाचं सरकार.. कार्यसम्राट कर्तृत्व सम्राट, माननीय आमदार तथा राज्याचे…

Read More

भारताचे जगद्विख्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाची घटना ही प्रत्येक भारतीयाचे मन दुःखाने व्याकुळ करणारी! माझ्या उद्योजकीय वाटचालीतील हा महान मार्गदर्शक हरपला..!

आपला यावर्षीचा वाढदिवस रतन टाटांच्या स्मृतीला अर्पण, जनहिताचे कार्यक्रम पूर्व नियोजनाप्रमाणे, मात्र कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे सोहळे साजरे न करण्यासाठी विशाल परब यांचे भावनिक आवाहन.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी माझ्यासारख्या असंख्य उद्योजकांचे आदर्श असे प्रेरणास्थान असणारे रतन टाटा नुकतेच पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने या देशाची कधीही न भरून निघणारी अपरिमित हानी झाली आहे. संपूर्ण देशावर दुःखाची अवकळा पसरली…

Read More

देवगड – निपाणी रस्ता हा शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरेल:आ.नितेश राणे

देवगड निपाणी महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ अपूर्व उत्साहात,जनता कार्यकर्त्यांच्या हजारोंच्या उपस्थितीत विकासकामांचा झाला शुभारंभ कणकवली प्रतिनिधी देवगड निपाणी 66 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. हा रस्ता होण्यासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे हट्ट धरला. त्यामुळेच…

Read More

कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विशाल कामत यांचा भाजपामध्ये प्रवेश…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती कणकवली प्रतिनिधी कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी विशाल कामात यांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विशाल कामत यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपवासी झाल्याचे…

Read More

पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे साळगाव व माणगाव येथे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाली भूमिपूजने

कुडाळ (प्रतिनिधी) माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत झाराप रेल्वे स्टेशन ते साळगाव आणि साळगाव माऊली मंदिर ते माणगाव मुख्य रस्ता पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ही भूमिपूजन साळगाव चर्च व माणगाव तिठा येथे झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Read More

सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी शनिवार १२ जुलै रोजी साईबाबा पुण्यतिथी

भाविकांनी महाप्रसाद व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा सावंतवाडी प्रतिनिधी कोकण लाइव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे सावंतवाडी बिरोडकर टेंब येथील निवासस्थानी शनिवार दिनांक १२ तारखेला साईबाबा पुण्यतिथीच्या उत्सवाचे उत्सव होणार आहे, स्थानिक महाप्रसाद व तिर्थप्रसादाचा घ्यावा असे म्हणतात. करण्यात आले आहे. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक पंचवीस वर्षे…

Read More

आमदार वैभव नाईक यांचा भाजपला धक्का

नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांचा आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश.. मालवण प्रतिनिधी तालुक्यातील श्रावण येथील खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांनी खा.राणे यांना सोडचिठ्ठी देत कणकवली विजय भवन येथे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या माध्यमातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी…

Read More

व्हाॅईस ऑफ मिडियाच्या पाठपुराव्याला यश,पत्रकारांच्या महामंडळाला मिळाली मंजुरी.

व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू होता मुंबई (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कॅबिनेट बैठकीत जवळपास ८० निर्णय…

Read More

You cannot copy content of this page