माणसांवर हल्ला करणाऱ्या ओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार वनविभागाची कारवाई दोडामार्ग प्रतिनिधी तालुक्यामध्ये वावरत असलेल्या ओंकार या नर हत्ती ला बंदीस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली आहे. हत्ती बंदिस्त करून घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. जेरबंद करताना वन्यप्राण्यास कमीत कमी इजा होईल, याची दक्षता घ्यावी,…

Read More

मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी सजग पालकत्व गरजेचे

पिंगुळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपल्या दारी..! या अभिनव‌ उपक्रमाच्या पहिल्या पुष्पाचा शानदार शुभारंभ ग्रंथ दिंडीतून चिमुकल्यांनी साकारला ‘संतांचा महिमा‘ कुडाळ प्रतिनिधी अलीकडे मोबाईलच्या अनाठायी वापरामुळे घराघरातील सुसंवाद हरपला आहे. मुलं तासनतास मोबाईलवर विविध पद्धतीचे रिल्स बघतात. यातून त्यांच्यात विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. पालकही आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून मुलांसाठी वेळ द्यायला तयार नाहीत. अशावेळी ‘मोबाईल…

Read More

कुडाळ पोलीस काॅन्स्टेबल सूरज आनंद पवार यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज आनंद पवार (३१) असे त्यांचे नाव आहे. सूरज आनंद पवार (मूळ गाव मळगाव कुंभार्ली, ता. सावंतवाडी) हे कुडाळ पोलीसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते रामेश्वर प्रसाद अपार्टमेंट, केळबाई वाडी, कुडाळ येथे एकटेच राहत होते. आज दुपारच्या सुमारास आत्महत्येपूर्वी त्यांनी मळगाव…

Read More

ग्रंथ दिंडीतून चिमुकल्यांनी संतांचा महिमा साकारला,पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम

दिंडीचा शुभारंभ सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते पार.. कुडाळ प्रतिनिधी आज प्रत्येकाने वाचन संस्कृती आत्मसात केली पाहिजे. हल्लीचे युग जरी माहिती तंत्रज्ञानाचे असले तरी, या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेली वाचन संस्कृती आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. ‘वाचाल तर वाचाल.!’, हाच संदेश आज पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ या उपक्रमाच्या पहिल्या शुभारंभ पुष्प…

Read More

लक्झरीतून मालवाहतूक; आर. टी. ओ.ची धडक कारवाई

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांची तर्फे प्रवासी वाहनांमध्ये प्रवाशांच्याव्यतिरिक्त अतिरिक्त प्रमाणावर करण्यात येत असणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये श्री अतुल चव्हाण श्री विनोद भोपळे श्री ढोबळे श्री भोसले या मोटर वाहन निरीक्षकांनी भाग घेतला. दिनांक 5/4/2025 रोजी पाच प्रवासी बसेस वर व दिनांक 6/4/2025 रोजी 15 प्रवासी बसेस वर…

Read More

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या रेट्यापुढे सरकार नमले

पत्रकारांसाठी मंत्रालय प्रवेशासाठी सरकारने काढलेला आदेश घेतला तातडीने मागे मुंबई, (प्रतिधिनी) महाराष्ट्र सरकारने २ वाजेच्या नंतर पत्रकारांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात एक आदेश जारी केला होता. या आदेशामुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेने सरकारकडून आदेश मागे घेण्याचा इशारा दिला होता. “व्हॉईस ऑफ मीडिया”च्या दबावामुळे सरकारने काढलेला आदेश मागे घेतला. “व्हॉईस ऑफ…

Read More

सासोलीत परप्रांतीय कंपनीची दडपशाही सुरू असताना स्थानिक आमदार व पालकमंत्री गप्प का

नियम धाब्यावर बसवून दिमतीला ठेवणाऱ्या कंपनीचे सत्ताधाऱ्यांसोबत साटेलोटे.. सावंतवाडी प्रतिनिधी सासोली येथे दिल्लीस्थित असलेल्या धी ओरिजीन या कंपनीने समाईक असलेल्या डोंगरातील जमिनी गृह प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या आहेत. या जमीन खरेदी करताना सर्व सामान्य नागरिकांना कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारायला लावणाऱ्या महसूल यंत्रणेने या कंपनीसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून पायघड्या फसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जमीन खरेदी…

Read More

कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या एकूण ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान.

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आमदार निलेश राणे यांनी या निधी उपलब्ध करून देत मतदारसंघात अत्यंत…

Read More

गवा रेड्याच्या हल्ल्यात शिवापुर येथील शेतकरी विठोबा शिंदे जखमी

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील शिवापूर येथील शेतकरी विठोबा शिंदे (वय ६०) गवा रेड्याच्या हल्ल्यात जखमी झाला. शेतकरी विठोबा शिंदे सकाळी शेतामध्ये जात असताना सकाळी ८.३० ते ९.०० च्या सुमारास गवा रेड्यांनी हल्ला केला.हल्लांत पोटाला मार लागल्याने स्थानिक नागरिक सुभाष सावंत,पोलीस पाटील श्री कदम अन्य नागरिकांच्या मदतीने सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस पाटील यांनी वन विभागाला…

Read More

मालवणी भाषा दिनाच्या निमतान जिल्हा वासियांच्या पाठीशी रवण्याचा पालकमंत्री नितेश राणे हेंचा आश्वासान एक्सवर हँडलार निसता ट्वीट पुरताच नको

सध्या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांका तेंच्याच जमिनीतसुन परागंदा करण्याचो घातलोलो घाट उघडो पाडूचा डेअरिंग पालकमंत्र्यांनी दाखवचा:मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी मालवणी भाषा दिनाच्या निमत्तानं पालकमंत्री नितेश राणे हेंच्यानी आपल्या मालवनी बोली भाषेत अवकाळी पावसान झालेल्याच्या नुकसानिचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून दिवच्या मालवणीत दिल्ल्या आश्वासनाचा स्वागतच आसा. ज्या टायमाक पालकमंत्र्यांनी ह्या मालवणीत आमका आंबा काजू बागायतदारांका…

Read More

You cannot copy content of this page