गेल्या दहा वर्षांत विकासाच्या बाबतीत खा.विनायक राऊत कमी पडले.
विशाल परब:येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्कीच परिवर्तन करतील सावंतवाडी प्रतिनिधीजनतेचा व मतदारांचा प्रतिसाद घेता नारायण राणेंचा रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून विजय हा निश्चित आहे., असं विश्वास व्यक्त करत नारायण राणे हे प्रचंड बहुमताने विजय होतील असे मत युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले दरम्यान गेल्या दहा वर्षात विनायक राऊत यांनी विकासाच्या बाबतीत जो छाप…
