पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खासदार नारायण राणे यांनी १६ कोटी २९ लाख रुपयांचा दिला निधी
सिंधुदुर्गातील सहा महत्त्वाचे रस्ते मंजूर,पंतप्रधान ग्राम सडक मुळे अनेक गावे जोडली जाणार कणकवली प्रतिनिधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा कामांना भरघोस असा निधी प्राप्त झालेला आहे. १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी या योजनेतून मंजूर झालेल्या सहा रस्त्यांसाठी प्राप्त झाला आहे….
